पोलीस भरतीच्या अर्जात तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय ठेवणे कठीण असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने अखेर उच्च न्यायालयासमोर शुक्रवारी लोटांगण घातले. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देऊ, त्यांच्या शारीरिक चाचणीसाठी फेब्रुवारीपर्यंत नियमावली बनवू अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यावर आता सुधारित नियमावली बनवा आणि नियमावली बनवली जाईपर्यंत पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेऊ नका, असे सक्त निर्देश …
Read More »अभिनेत्री हमसा नंदिनीची स्तन कॅन्सरवर मात
स्तन कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हमसा नंदिनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिला २०२१ मध्ये स्तनाचा कर्करोग झाला होता. जवळपास वर्षभर तिने या आजाराशी लढा दिला. या जीवनाच्या लढाईत अभिनेत्रीच्या धैर्याचा विजय झाला आहे. ती तिच्या ३८ व्या वाढदिवशी आनंदाने सेटवर परत आलीय. हमसा नंदिनी ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘लोकयम’ आणि ‘पंथम’ सारख्या चित्रपटांनी धमाल उडवून दिली …
Read More »तहसीलदार निलंबित : नियमबाह्य कामे भोवली
नियमबाह्य कामे केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्यात आले आहे. फेब्रुवारी, मे व जून २०२२ मध्ये केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केल्याचे करण्यात आदेशात म्हटले आहे. ही आहेत प्रकरणे? तहसीलदार कोलते यांना तीन प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य त्या परवानगी शिवाय राखीव वन विभागातील जमिन प्रदान केली असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच कोविड …
Read More »नागपुरात रुग्णवाहिकेत सिलिंडरचा स्फोट
नागपुरातील मानेवाडा बेसा परिसरातील रेवतीनगरमध्ये शुक्रवार दुपारी एका उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कशी घडली घटना? रेवतीनगर येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर बॉम्बसारखा आवाज ऐकू आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर …
Read More »मोदी रविवारी नागपुरात : मेट्रो स्टेशन चकाचक, 240 कॅमेऱ्यांची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजनही होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नागपूर मेट्रोने मोदी प्रवास करतील. त्यासाठी स्थानकावर स्वच्छता ठेवली जात आहे.सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे. पंतप्रधान ११ डिसेंबरला …
Read More »लोणारकडे दुर्लक्ष : विभागीय आयुक्त हाजीर हो…!-हायकोर्ट
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत कर्तव्य बजावण्यात उदासिनता दाखवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावतीच्या विभागीय आयुक्तांना २१ डिसेंबरला न्यायालयात समक्ष हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या लोणार सरोवरात वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनाला भरपूर वाव असून जगभरातून संशोधक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. या सरोवराच्या जतन, संवर्धन व विकासाबाबत दिरंगाई होत असल्याविषयीची …
Read More »रानकुत्र्यांनी केली वाघाची शिकार : झुंजीत मृत्यूची शक्यता
चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील किटाळी गावालगतच्या जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वाघाचे आणि रानकुत्र्यांच्या पायाचे ठसे आढळले. त्यामुळे वाघाचा मृत्यू अन्य एखाद्या वाघासोबत किंवा रानकुत्र्यांसोबत झालेल्या झुंझित झाल्याची शक्यता वनखात्याने वर्तवली आहे. मृत वाघ अंदाजे २ ते २.५ वर्षांचा असून वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोस्टमार्टमनंतर घटनास्थळीच वाघावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे वनविभागाने सांगितले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांत …
Read More »भ्रष्टाचारी उमेदवार मत मागायला आल्यास अपमान करू
बारामती तालुक्यातील वाघळवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत स्वतःच्या घरावर एक बॅनर लावलाय. तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचाराला अभय देणारा उमेदवार मत मागायला आल्यास अपमान केला जाईल, अशा आशयाचे बॅनर लावले आहे. यादव यांच्या घरात पाच मते आहेत. राज्यात ग्रामपंचायत …
Read More »37 प्रकारचा असतो कॅन्सर : जास्त पसरल्यास सर्वच धोकादायक…6 पैकी एकाचा मृत्यू
कॅन्सर हा एक जीवघेणा व गंभीर आजार आहे. कॅन्सर हे नाव ऐकूनही अनेकजणांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला कॅन्सरबद्दल वेगळी माहिती देणार आहोत. तुम्हाला माहितीये का, किती पद्धतीचे कॅन्सर असतात? आणि कोणता कॅन्सर सर्वात जास्त धोकादायक ठरू शकतो. कॅन्सर म्हणजे काय? मॉडर्न लाईफस्टाईलमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. या आजारांमध्ये कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. …
Read More »20 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ताब्यात
पुण्यातील पवन मावळ भागातील शिवणे येथील महिला मंडल अधिकार्यासह एका सहकार्यास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खासगी व्यक्ती संभाजी लोहोर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रकरण काय आहे? यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली येथील जमिनीच्या 7 /12 उतार्यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी …
Read More »
विश्वभारत News Website