Breaking News

विश्व भारत

दुपारचे जेवण टाळले तरी ओके : पण, ब्रेकफास्‍ट कराच ? अन्यथा शरीरावर दुष्‍परिणाम

विश्व भारत ऑनलाईन : जर तुम्‍ही दुपारचे जेवण टाळत असाल तर ओके. पण सकाळचा नास्टा अर्थात ब्रेकफास्‍ट चुकवू नका, एवढा सोप्‍या शब्‍दांमध्‍ये तुम्‍हाला सकाळच्‍या ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व डॉक्‍टर आणि आहारतज्‍ज्ञ सांगतात. मात्र अलिकडे इंटरनेटच्‍या माध्‍यमातून वजन कमी करण्‍यासाठी दोन जेवणामध्‍ये अधिक अंतर ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो. तसेच अनेकजण धावपळीत विशेषत: गृहिणी व शाळकरी मुले ब्रेकफास्‍टची वेळ चुकवतात. आहारतज्‍ज्ञानी ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व सांगितले …

Read More »

महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पीएम किसान सन्मानचा बारावा हफ्ता सोमवारी बँक खात्यात

विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट मोदी सरकारने दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असून, सोमवारी दिला जाणारा हप्ता हा बारावा राहणार आहे. देशभरातील दोन कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ अर्थात डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक …

Read More »

नवोदित वकिलांसाठी सरन्यायाधीशांचा सल्ला : अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका

विश्व भारत ऑनलाईन : “वकिली व्यवसायात कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान मोठे आहे. तरुण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरूवातीला अनेक अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा”, असा सल्‍ला सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला. महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या राज्यस्तरीय वकील परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून …

Read More »

शाळेत नापास, पण आता IAS, IPS अधिकारी, वाचा यशोगाथा

विश्व भारत ऑनलाईन : देशातील सर्वात ‘टफ’ परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) असते. विद्यार्थी दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस, आयपीएस होतात. पण, आयपीएस,आयएएस अधिकारी होणे वाटते तितके सोपी नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस,आयपीएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी उत्तीर्ण झालेत. रुक्मणी …

Read More »

फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र : अंधेरी पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे

विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे महत्वाचे आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले. आता फडणवीस यावर काय उत्तर देणार? …

Read More »

मणक्यांच्या विकाराकडे दुर्लक्ष केल्यास चालणेही त्रासदायक

विश्व भारत ऑनलाईन : बदलत असणारी जीवनशैली, त्यात ड जीवनसत्त्व व कॅल्शियमची उणीव आणि उपचारांदरम्यान घेतलेल्या ‘स्टेराॅईड’मुळे आलेली ठिसूळता, करोनानंतर वर्क फ्राॅम होमची वाढती संस्कृती, अशा कारणांनी तरुणांमध्ये मणक्यांचे विकार वाढत आहेत. १६ ऑक्टोंबरला जागतिक स्पाईन दिवस आहे. पाठीच्या मणक्यांच्या विकारात करोनापूर्वी आणि करोनानंतर ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. …

Read More »

इतके मंत्री असूनही औरंगाबादचा विकास का नाही?

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रात औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहेत. पण एवढी मंत्रिपदे मिळूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल, असा सूर पालकमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी (१५ ऑक्टोबर) व्यक्त केला. आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री …

Read More »

तुम्हीही दिसू शकता हेमा मालिनीसारखे… फक्त हे करा

विश्व भारत ऑनलाईन : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. वयाच्या ७३ व्या वर्षीही हेमा यांचं सौंदर्य आणि फिटनेस अवाक करणारा आहे. दिनचर्या काय? कोमट पाणी, मध आणि लिंबूसोबत त्यांची दिवसाची सुरुवात होते. हे पाणी त्या दिवसभरात दोनवेळा पितात. हेमा मालिनी शाकाहारी आहेत. मटण, मासे खात नाहीत. हेच त्यांच्या फिटनेसचे मूलमंत्र आहे. त्या शाकाहार घेतात, …

Read More »

सेल्फीचा नाद : एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या

विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी घेण्याचा नाद कधी आनंद तर कधी दुःख तयार करतो. असाच सेल्फीचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. ठाणेजवळील विरारच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी …

Read More »