सुंदर दिसण्यासाठी वाट्टेल ते उपाय केले जातात. त्वचा उजळ आणि सुंदर दिसावी यासाठी महिला वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचाही वापर करतात. बाजारात मिळणाऱ्या या प्रसाधनांमध्ये रसायनं असतात. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक महिला चेहरा आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपाय करतात. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या समस्या एका पदार्थाच्या वापराने दूर होऊ शकतात. आलं अर्थात अद्रक हा पदार्थ प्रत्येक घरात …
Read More »भंडाऱ्यात चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू
अंगणात खेळताखेळता दीड वर्षीय चिमुकला नळाच्या पाण्याच्या टाकीत पडलाय. यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झालाय. प्रियांशू जितेंद्र मेहर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. माहिती अशी, घटनेच्या वेळी प्रियांशूची आई आंघोळीला गेली होती. त्यावेळी प्रियांशू हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळता-खेळता नळाच्या टाकीकडे गेला. आंघोळ करुन चिमुकल्याची आई परतल्यानंतर प्रियांशू न दिसल्याने …
Read More »शिंदेंचे दुर्लक्ष, गडचिरोलीत सर्वच रस्त्त्यांची दैनावस्था : कामावरील स्थगिती उठवा : आरोग्य, विद्यार्थी वाऱ्यावर
✍️मोहन कारेमोरे कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांची चाळण झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी लालपरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठणं शक्य होत नाही. तर खड्ड्यांसोबतच धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. 👉स्थगिती उठवा! 8-10 महिन्यापूर्वी रस्ते नूतनीकरण काम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात करण्यात आले. मात्र, काम निकृष्ट …
Read More »किडनीकडे द्या लक्ष, अन्यथा…!
शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यात किडनीची भूमिका महत्त्वाची असते. शरीरातील मीठ, पाणी आणि इतर रसायनांचे प्रमाण नियंत्रित करून संपूर्ण मूत्रप्रणालीचे कार्य सुरळीत राखण्यास मदत करते. मूत्रपिंडाचे कार्य योग्यरीत्या नसल्यास एखाद्याला दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो. किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करता येईल, ते जाणून घेऊया… किडनीचे कार्य कोणते? किडनी ही टाकाऊ पदार्थ, जास्तीचे पाणी आणि रक्तातील इतर अशुद्धता लघवीद्वारे …
Read More »गडकरींना डावलण्याची मोदींची खेळी!
✍️मोहन कारेमोरे नागपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग,मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन केले. समृद्धी महामार्ग बांधकामात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. तितकीच नितीन गडकरी यांचीही. मात्र, नरेंद्र मोदी यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान दिसले. मात्र, गडकरी यांच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काळात शिंदे आणि फडणवीस यांचे वजन वाढणार आहे. …
Read More »नवऱ्याने बायकोला लग्नात गिफ्ट म्हणून दिले गाढव
लग्न सोहळ्यात जवळच्या व्यक्तीला त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देत असतो. त्यामध्ये कधी मोबाईल, घड्याळ अशा वस्तूंचा तर कधी मांजर कुत्र्यांसारख्या प्राण्यांचाही समावेश असतो. मात्र, सध्या एकाने आपल्या बायकोला लग्नामध्ये भेट म्हणून चक्क गाढव दिल्याची घटना घडली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य़ाचा धक्का बसला असेल पण ही खरी घटना असून ती पाकिस्तानात घडली आहे. पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध युट्यूबरने त्याच्या बायकोला …
Read More »विनंती बदल्यांसाठी १७० पोलीस अधिकाऱ्यांचे अर्ज : काय होणार?
पोलीस निरीक्षक यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अन्य जिल्हयात बदल्या झाल्या तर काहींना बढत्या मिळाल्या. परंतु, वैद्यकिय, कौटुंबिक व इतर कारणाकरिता विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षक यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे विनंती बदल्यांना मुहूर्त कधी मिळणार अशी विचारणा होत आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडे राज्यभरातील सुमारे १७० पोलीस अधिकऱ्यांनी विनंती बदल्यांची मागणी केली असल्याची चर्चा पोलीस …
Read More »लॅपटॉप, मोबाईलने डोळे दुखतात का? ‘हे’ सोपे उपाय करा
दिवसभर सर्व काम लॅपटॉप आणि मोबाईलवर सुरू असते. त्यामुळे सतत स्क्रीनच्या संपर्कात असल्याने डोळ्यांना थकवा जाणवू शकतो. यामुळे डोळे लाल होणे, डोळयांना खाज येणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे सुजणे, अस्पष्ट दिसणे अशा समस्या येऊ शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि डोळ्यांचा थकवा दुर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय मदत करू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या… उपाय… ✳️काकडी …
Read More »अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यामुळे अधिवेशनापूर्वी अपेक्षा असलेल्या इच्छुक आमदारांची घोर निराशा झाली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कार्यभार आपल्या गटाच्या मंत्र्यांकडे सोपवला असून मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या तीन महिन्यांपासून रखडला आहे. तारीख पे तारीख पडत असल्याने मंत्रिपदाची …
Read More »लावणी सम्राज्ञी, अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचे निधन
अनेक चित्रपटांमधून आपल्या नृत्याने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी आणि अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी निधन झाले. त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसापासून खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे …
Read More »
विश्वभारत News Website