Breaking News

प्रशासन

तहसीलमध्ये अडकले महिला, वृद्धांचे अनुदान

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना लाभार्थींमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असे गट पाडून अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे. या लाभार्थींना अनुदान सध्या उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचे अनुदान वितरीत झाले. तरी ऑक्टोबरचे अनुदान अद्याप वितरीत करण्यात आलेले नाही. ऑक्टोबर महिन्याचे अनुदान प्रोसेसमध्ये असल्याचे संजय गांधी योजना कार्यालयाने सांगितले. सहा योजनांच्या माध्यमातून एक लाख …

Read More »

चंद्रपूर : पीडब्लूडीचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदेला 2 लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार यांनी सदर पुल बांधणीचे कामे पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन …

Read More »

कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असतानाच निघाला किंग कोब्रा

आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच अचानक आरोग्य केंद्रात चक्क कोब्रा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक …

Read More »

पोलीस भरती टप्याटप्याने? : वय झालेल्या युवकांनाही संधी

विश्व भारत ऑनलाईन : पोलीस भरतीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यात करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळावी आणि सर्व प्रवर्गातील तरुणांचा समावेश व्हावा, या उद्देशाने अटीमध्ये बदल केला जाऊ शकते. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये …

Read More »

दोषी अधिकारी निलंबित : मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे, आपले सरकार आहे, महिलांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे दिसत आहे. सहकार खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच हे सरकार महिलांचे रक्षण करणारे आहे. यामुळे आम्ही महिलांच्या पूर्णपणे बाजूने असल्याचे त्या म्हणाल्या. मंत्रालयात अधिकारी महिलेचा विनयभंग झाला, दोन दिवसात चौकशी …

Read More »

मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग : गोऱ्हेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

विश्व भारत ऑनलाईन : राज्याचा प्रशासकीय कारभार मुंबई मंत्रालयातून हाकला जातो. मात्र, याच मंत्रालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव स्तरावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपसंचालक पदावर असलेल्या महिलेचा विनयभंग केला. ‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव’, अशा प्रकारचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवांनी …

Read More »

९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या

विश्व भारत ऑनलाईन : येत्या १२ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याची आणि ८ डिसेंबरला मतमोजणी करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र, हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरात विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याची घोषणा न करण्याच्या आयोगाच्या निर्णयावरून वाद उद्भवला होता. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या आजपर्यंतच्या परंपरेला आयोगाने यावेळी छेद दिलाय. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. …

Read More »

तरुणांनो, लक्ष द्याच ! तीन महिन्यांत पोलिस, तलाठी पदांची भरती

  विश्व भारत ऑनलाईन : राज्याच्या 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद, यात मंजूर पदांची संख्या 10,70,840 इतकी आहे. पैकी जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांची सव्वादोन लाख तर जिल्हा परिषदेच्या 65 हजार पदे रिक्त आहेत. आता शिंदे- फडणवीस सरकारने त्यातील 75 हजार पदांच्या भरतीची तयारी सुरू केली आहे. पहिल्यांदा पोलिस व तलाठी भरती होईल. त्याचप्रमाणे आरोग्य, …

Read More »

‘महसूल’मध्ये दीडशे हून अधिक बदल्या की हुलकवणी ? : फेरबदलकडे लक्ष

विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीपूर्वी पोलीस, महसूल विभागात बदल्या होण्याची शक्यता होती. मात्र, भारतीय प्रशासकीय आणि भारतीय पोलीस अर्थात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तर, आता दिवाळी आटोपत आली असल्याने राज्यात पुन्हा प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत. त्यात महसूल विभागातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दीडशे हुन अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात.अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची …

Read More »

खासगी प्रॅक्टिस केल्यास निलंबित ; तुकाराम मुंढेंचा सरकारी डॉक्टरांना इशारा

विश्व भारत ऑनलाईन : नेहमी आपल्या कामाने चर्चेत असणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. तुकाराम मुंढे हे बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असे म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. प्रायव्हेट …

Read More »