* भाजयुमोतर्फे 14 आरोग्य मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन चंद्रपूर- आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जनसेवेसाठी राहण्याचे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असल्याने आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्यक्रमाचे मोठ्या संख्येत आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता …
Read More »भाजप सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त भानापेठ प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप
भाजप सरकारच्या सप्तवर्षपूर्तीनिमित्त भानापेठ प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप चंद्रपूर, ता. ३० : केंद्रातील भारतीय जनता पक्षाने ७ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले. यानिमित्त सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देणाऱ्या घंटागाडीवरील स्वच्छतादूतांना रेनकोट, N-95 मास्क आणि सॅनिटायझरचे रविवारी (ता. ३०) वाटप करण्यात आले. भानापेठ वॉर्ड क्र. ११चे नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या …
Read More »जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त, 24 तासात 553 कोरोनामुक्त, 298 पॉझिटिव्ह तर 02 मृत्यू
जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 255 ने जास्त Ø 24 तासात 553 कोरोनामुक्त, 298 पॉझिटिव्ह तर 02 मृत्यू Ø आतापर्यंत 78,186 जणांची कोरोनावर मात चंद्रपूर, दि.30 मे : जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत नियामितपणे वाढ होत असून जिल्ह्यसाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 298 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा …
Read More »केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन
केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन चंद्रपूर, केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नसल्याचा आरोप करीत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने गिरणार चौकात रविवारी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनिता लोढिया आदींची उपस्थिती होती. यावेळी …
Read More »तलवारीने वार करून इसमाची हत्या…एका आरोपीला अटक तर एक फरार.
बल्लारपुर: आज सायंकाळी सहाचा सुमारास वस्ती विभाग आंबेडकर वॉर्डमध्ये राकेश दर्शन बहूरीया (वय 37वर्ष) आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून येत असताना गल्लीमध्ये लपून असलेल्या आरोपीने नी तलवारीने वार केले. यामध्ये मृतक राकेशच्या गळ्यातून रक्ताची धार वाहू लागल्याने त्याने जाग्यावरच सोडला. मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे. प्राथमिक माहितीनुसार वराह (डुक्कर) पकडण्याचा वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे. हत्या करणाऱ्या …
Read More »डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी केला सन्मान
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी केला सन्मान चंद्रपूर- संपूर्ण महाराष्ट्रात कोविड आजाराचे थैमान घातल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केला आहे. या काळात जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक अविरत आपली सेवा देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार कार्यकाळास …
Read More »सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त,सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त.
सिमेंटच्या बल्कर ट्रक मधून देशी दारूच्या १८ पेट्या जप्त. (गडचांदूर पोलीस सध्या “एक्शन मोडवर”) कोरपना(ता.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षांपासूनची दारूबंदी उठविण्यात आल्याची घोषणा नुकतीच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कहीं खुशी तो,कहीं गम” अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात असून याच धर्तीवर दारू दुकाने सुरू होईपर्यंत जितकी जास्त दारूविक्री करता येईल तितकी करून शेवटची कमाई करून घेण्याचा जणू चंगच अवैध …
Read More »गत 24 तासात 644 कोरोनामुक्त, 110 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू
गत 24 तासात 644 कोरोनामुक्त, 110 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू Ø आतापर्यंत 77,633 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 3,235 चंद्रपूर, दि.29 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 644 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 110 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 307 वर पोहोचली …
Read More »म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी
म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी चंद्रपूर, दि.29 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च …
Read More »आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?.
आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्ध करून टाकले.त्यामुळे सर्वच युती आघाडी महाआघाडी सरकार मधील पक्ष अडचणीत आले.त्यातून बाहेर पडण्यासाठी अजित दादांनी मागासवर्गीय समाजातील कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्या आरक्षणातून पदोन्नतीला ७/५/२०२१ च्या आदेशाने सुरुंग लावून दोन समाजातील असंतोष शांत करण्या ऐवजी उघडपणे आग लावली.आरक्षणातुन पदोन्नतीसाठी मराठा आणि मागासवर्गीय आपसात भिडतील अशी अपेक्षा केली जात आहे.मराठा समाज जसा …
Read More »
विश्वभारत News Website