Breaking News

ऑरेंजसिटी

आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मनपा वसूल करणार बाराशे रुपये दंड

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार; विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई चंद्रपूर, ता. १० : सध्या कोरोनाच्या संकटात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय ही धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी आता २०० ऐवजी १२०० रुपये दंड आकारण्यात यावा, असे उच्च न्यायालयाने सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे. या शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा …

Read More »

मनपाने लसीकरणात ५८ हजारांचा टप्पा गाठला 

 १८ ते ४४ वयोगातील ३ हजारावर व्यक्तींचे लसीकरण चंद्रपूर, ता. १० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस दिली जात आहे. …

Read More »

गत 24 तासात 2019 कोरोनामुक्त, 691 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू

गत 24 तासात 2019 कोरोनामुक्त, 691 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू Ø आतापर्यंत 58,618 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,684 चंद्रपूर, दि. 10 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2019 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 691 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 72 हजार 419 …

Read More »

वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

वन अकादमी येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन जिल्ह्यात अद्यावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन Ø 24 तास काम करून 15 दिवसात हॉस्पीटल उभारणी Ø 100 ऑक्सीजन व 15 आयसोलेशन असे 115 बेड सुरू Ø जिल्ह्यातील उद्योग व लोकप्रतिनिधी यांनी केली मदत चंद्रपूर दि. 10 मे: वन अकादमी येथे आजपासून सुरू झालेल्या 100 ऑक्सीजन खाटांमुळे जिल्ह्यातील कोविड रूग्णांना …

Read More »

आयसीआयसीआय बँकेकडून मनपाला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

चंद्रपूर, ता. १० : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात चंद्रपूर शहरातील नागरिक सापडलेआहेत. रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगर पालिकेला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पीपीई किट भेट दिली. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी (ता. १०) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने ही भेट मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी …

Read More »

लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा – खासदार रामदास तडस

लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा- खासदार रामदास तडस मतदारसंघातील समस्येबाबत आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे वेधले लक्ष 18 – 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केली मागणी. वर्धा: वर्धा जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरु असुन कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना कोविशील्ड दुसरा डोस मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन लसीचा पहिला …

Read More »

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ?

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ? *गेले वर्षभरापासून जनता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न करत आहेत.कोरोनाचा तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संगीत    खुर्चीचा खेळ सुरूच आहे.कोरोनाने इतकं अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे की, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी सूचना आणि आदेश दिल्यामुळे ते टाळून आपला जीव वाचवण्यासाठी लोक आपापली उद्योग व्यवसाय बंद करून कुलुपबंद झाली तरी कोरोना लोकांचा …

Read More »

मुक्या व भटक्या जनावरा करिता पाणवठे बांधा*:-डॉ नंदकिशोर मैंदळकर

मुक्या व भटक्या जनावरा करिता पाणवठे बांधा*:-डॉ नंदकिशोर मैंदळकर      *मूरसा* :-चंद्रपूर सह संपूर्ण विदर्भ पुन्हा एकदा प्रचंड तापू लागला विदर्भात उष्णतेची लाट आली असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.मानवाच्या अंगाची लाही लाही होते तिथे मुक्या व भटक्या प्राण्याचे चारा पाण्याविना काय हाल होत असतील कल्पना करा. मानवाने पाणी,जेवण मागितले तर त्यांना मिळेलही परंतु मुक्या जनावरांना चारा,पाणी सोडा त्यांना मारतात …

Read More »

आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल.

७ मे २०२१ च्या जी आर ने मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवर होणारे दूरगामी परिणाम आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल. कोरोनाने जगातील सर्व मानव जात आर्थिक संकटात असतांना. कष्टकरी बहुजन, मागासवर्गीय, ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर,शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना मांगीतल्याने काही मिळणार नाही,त्यांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश होता.शिक्षणात व नोकरीत आरक्षण …

Read More »

वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला

वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला घुग्घुस : घुग्घुस येथील गांधी नगर क्वार्टर न. 141  वेकोली कामगार देविदास प्रेमदास उटला (32) हा वेकोलीच्या निलजई कोळसा खाणी मध्ये कामगार म्हणून कार्यरत असून गांधी नगर येथील क्वार्टर मध्ये तो एकटाच राहत होता त्याला आई व बहीण असून ते बरेच दिवसापासून तेलंगाना गेले होते यामुळे तो एकटाच क्वार्टर मध्ये वास्तव्यास होता दोन दिवसापासून तो शेजार्यांना जाता …

Read More »