प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात मोटारसायकल-स्वारांना अडवून हेल्मेटबाबत विचारणा करण्यात आली. या निमित्ताने कागदपत्रांची व लायसन्सची तपासणीही शुक्रवारी करण्यात आली. लायसन्स नसणार्यांकडून दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सकाळीच प्रादेशिक परिवहनचे पथक दाखल झाले. जिल्हा परिषदेत आरटीओ पथक का आले आहे हेच समजत नव्हते. त्यांनी प्रवेशद्वाराचा ताबा घेत येणार्या प्रत्येक दुचाकी वाहनधारकांकडे हेल्मेटबाबत विचारणा केली. बहुतांशी कर्मचारी …
Read More »73 वाघांच्या मृत्यूची चौकशी कधी होणार? राज्यात 115 वाघांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वन विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत वाघाची शिकार करण्यासाठी कुख्यात बावरिया टोळीतील १६ जणांना पकडले.२८ जून रोजी गुवाहाटी येथे आसाम वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणातील ३ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघाची कातडी व हाडेसुद्धा जप्त करण्यात आली होती. देशात २०१९ मधील २२ आणि २०२० मध्ये …
Read More »चंद्रपूरमध्ये 5 जण ठार : वर्धेत महिला दगावली, गडचिरोलीत शेतात काम करताना वीज कोसळली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पाऊसाची शक्यता होती. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान महागाव येथील शेतकरी शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके (वय 54 वर्ष, राहणार महागाव) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा …
Read More »नागपुरात आरटीओ अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल : सहकारी महिलेने दिली तक्रार
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. सोमवारी यात रात्री उशीरा सीताबर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. बर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 355 ए, 509, 294, 506 नुसार आणि अॅट्रासिटी कायद्याच्या कलम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (2) (व्हीए) नुसार गुन्हा …
Read More »मुंबईत दरड कोसळली, 165 कुटुंबांना धोका
मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळ्याची दुर्घटना घडली आहे. अलीकडेच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची घटना ताजी आहे.रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेला डोंगराचा काही भाग कोसळून चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये मातीचे ढिगारे शिरले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली होती. झोपेत असतानाच अचानक मातीचे ढिगारे चाळीत शिरल्याने नागरिकांमध्ये …
Read More »नागपूर-अमरावती, वर्धा, भंडारा रोडवरील टोलनाके बंद करा
मनसे नेते अमित राज ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. तर, विदर्भातील काही टोलनाकेही बंद करा, अशी मागणी आता जोर धरत आहे. आता यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. अमित …
Read More »यवतमाळमध्ये 150 हून अधिक नागरिक पुरात अडकले : दोन हेलिकॉप्टर तैनात
यवतमाळसह १४ तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपले. यवतमाळसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात २३६ मिमी तर महागाव तालुक्यात १३१ मिमी अशी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे …
Read More »अमरनाथ श्राईन बोर्ड के करतूतों से लाखों श्रद्धालुओं में असंतोष:भारत हिन्दू महासभा ने की कार्रवाई की मांग
जम्मू-कस्मीर : भगवान बर्फानी अमरनाथ के दर्शन के लिए लाखों श्रद्धालू लिए 1 जुलाई से यात्रा शुरू है। अमरनाथ श्राईन बोर्ड के निदेशक अनिल कुमार चंदेल की उदासीनता और लालफीताशाही की वजह से लाखों श्रद्धालुओं मे असंतोष निर्माण हो चुका है?श्रद्धालुओं की माने तो श्राईन बोर्ड के डाइरेक्टर अनिल कुमार फाइवस्टार कैबिन मे बैठकर मस्त चाय की चुस्कियां लेते है। …
Read More »CM ममता बॅनर्जी की करतूतों से पश्चिम बंगाल परेशान : पंचायत चुनाव में हिंसक झडपें,14 लोगों की हुई मौत
कोलकाता : पश्चिम बंगाल में गत शनिवार को जिला परिषदों, पंचायत समितियों और ग्राम पंचायतों के लिए त्रिस्तरीय चुनाव को लेकर मतदान हुआ. इस दौरान कई जगह हिंसा झडपें हुई. पश्चिम बंगाल में शनिवार गत 8 जुलाई को पंचायत चुनाव के लिए वोटिंग हुई. इस दौरान राज्य के कई जिलों में हिंसक घटनाएं सामने आई. जिसे लेकर राजनीतिक दलों के …
Read More »भंडाऱ्यात 22 मजुरांवर वीज कोसळली!
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ गावालगतच्या चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 शेतमजुरांची प्रकृती अस्वस्थ झाली. मजुरांवर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने शेतक-यांनी रोवणी हंगामाला धडाक्यात सुरुवात केली. दरम्यान अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 मजुरांवर प्रकृती अस्वस्थतेची वेळ आली. देव बलवत्तर म्हणून ते सर्वजण थोडक्यात बचावले. छाया …
Read More »
विश्वभारत News Website