Breaking News

Breaking News

अधिकाऱ्यांच्या जंबो बदल्यांचा आठवडा! मोहन कारेमोरेंची पारदर्शकतेची मागणी

नागपूर : महसूल, परिवहन, वन, सिंचन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या आठवड्यात होणार आहेत. मात्र, यात होणारा गैरव्यवहार थांबवावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम केल्यानंतरही काही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला एक-दोन वर्ष शिल्लक असूनही घराजवळ नोकरीचे स्वप्न …

Read More »

आमदार समीर कुणावर यांनी घेतला तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा

वर्धा :- मुंबई दौरा आटोपून हिंगणघाट शहरात येताच आमदार समीर कुणावार यांनी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, तहसीलदार हिंगणघाट, ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट व इतर विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला तसेच मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नियोजित पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे , …

Read More »

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण वर्धा : आज दिणांक 15 जुलै रोजी वर्धा आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास वर्धा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक्सप्रेस गाडी चालत असतांना एक इसम चालत्या गाडीमध्ये चढत असतांना तो रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला त्यावेळेस सदर प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले आरपीएफ …

Read More »

भाजपाचे कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात दि,24 रोजी वर्धासह राज्यव्यापी कंदील आंदोलन:जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट

वर्धा : प्रतिनिधी:- राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात उद्या २४ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी कंदिल आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मा मंडळ ठिकाणी स्थानिक पदाधिकारी व भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाजपा कार्यकर्ते शहरातील प्रमुख ठिकाणी राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ कंदील घेऊन उभे राहतील, अशी माहिती भाजपा चे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनीं दिली. श्री. सुनील गफाट यांनी सांगितले …

Read More »

चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अबू आसिम आज़मी यांच्या हस्ते उद्घाटन

चंद्पुर: आसजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आसिम आज़मी यांनी 20 मार्च रोजी चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यानिमित्त समाजवादी पक्षाच्या वतीने भाईचारा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले। राज्यातील महाविकास आघाड़ी सरकारमध्ये सहभागी पक्ष स्थानीय शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आज़मी यांचे स्वागत केले. यावेळी अबू आसिम …

Read More »

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर   चंद्रपूर – काश्मिर खोऱ्यातील काश्मिरी पंडितावरील अत्याचाराचे, नरसंहाराचे वास्तविक जिवंत चित्रण करणारा ’’दि कश्मिर फाईल्स’’ हा चित्रपट असल्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयांनी हा चित्रापट बघावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हा चित्रपट प्रत्यक्ष …

Read More »

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे धुलिवंदन साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा सोहळा साजरा केला गेला.

वर्धा : येथील नागरिकांनी रंगांची उधळण न करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून येथील गावकरी इतर गावांप्रमाणे होलिका दहन किंवा रंग उधळत जोरजोरात गाणे वाजवत होळी साजरी करणे पसंत करत नसून धुलिवंदनच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून गाव आदर्श बनविण्यासाठी येथील गावकरी प्रयत्न करतात. त्यासाठी दरवर्षी …

Read More »

*जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा:आ.समीर कुणावार :आंदोलनात शेकडो शेतकरी सरपंचांचा सहभाग*

सम चौघीवार बैठक कार्यालयाची साखळी उपसा सुरू आहे तुझे वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा महारण लावला आहे. शेकडोच्या शेतातील वीज कापली गेल्याने हिंगणघाट क्षेत्राचे सदस्य समीर यांनी ४० सरपंच साखळी उपोषणाला केली. उपभोक्‍शन ट्यून वर्‍ध्याला असणा-या बॅकच्‍याच्‍या पिकाची नुकसान भरपाई 178 कोटी थकवील्‍याने कोणीही केले आहे. स्वतःचे अन्न खंग आणि त्यांचे वीज कनेक्शन काप हा सामना सरकारच्या दुप्पीपणाबद्दल टीका करण्यात आली. …

Read More »

समृद्धी महामार्गामुळे निर्माण झालेल्या अडचणींची आमदार डॉ पंकज भोयर व जिल्हाधिका- यांनी केली पाहणी

वर्धा. समृद्धी महामार्गामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासंदर्भात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व संबधित अधिका-यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी महामार्गामुळे येत असलेल्या अडीअडणींची माहिती दिली. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत आज शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन निर्माण झालेल्या समस्यांची माहिती …

Read More »

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे,वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष यांची मागणी वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अनाथांची माय अशी उपाधी असलेल्या पद्मश्री स्व . सिंधुताई सपकाळ यांचे वर्धा जिल्हयाशी अनोखे नाते आहे . त्यांचे माहेर आणि सासर हे दोन्ही वर्धा जिल्हयात असुन त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झालर ही वर्धा जिल्हयात सुध्दा लाभली आहे . या जिल्हयातुन त्यांनी अनाथांची माय …

Read More »