विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत.राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आव्हाड काय म्हणाले? मतदारसंघातील …
Read More »नागपुरात मालगाडीवरून सेल्फी घेताना मुलगा होरपळला
विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी म्हणजे आताच्या तरुण पिढीचा जीव की प्राण. एका सेल्फीसाठी तरुण पिढी जीव धोक्यात घालते. अशीच एक दुर्देवी घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेण्याच्या नादात एका 14 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून तो होरपळला. मोहम्मद आलम असं या मुलाचं नाव असून वांजरा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद आलमवर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये …
Read More »राणेची यशस्वी खेळी, केसरकर सिंधुदुर्ग पालकमंत्री पदापासून दूर
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली.मात्र,पालकमंत्रीपदाच्या यादीवर नजर टाकल्यास सिंधुदुर्गबाबत आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो. सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर तसेच मुंबईचे पालकमंत्री म्हणून संधी देत शिंदे-फडणवीसांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचवेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यातून आमदार असलेल्या रविंद्र चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या खेळीतून असे लक्षात …
Read More »गोंदिया : 120 विद्यार्थ्यांना जनावरासारखे कोंबले, 10 मुलांची प्रकृती बिघडली
विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यात आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार …
Read More »मुख्यमंत्री शिंदे-मुकेश अंबानी भेट… नेमकं कारण काय?
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय …
Read More »फडणवीस नागपूर, अमरावतीचे पालकमंत्री
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- …
Read More »नागपुरात फडणवीसांसमोरच गडकरींची नाराजी… असं काय झालं… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : अपंग व ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वितरण उपक्रमासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी काम केले नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. तर दक्षिण नागपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्ती करणासाठी केंद्र …
Read More »एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? अमित शाहसोबत चर्चा… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. खडसे यांचे स्पष्टीकरण खुद्द खडसे यांनीच या सगळ्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. …
Read More »कोंबडा झुंजीवरची याचिका फेटाळली
विश्व भारत ऑनलाईन : कोंबड्याच्या झुंजीवरची बंदी उठवून त्याला अधिकृत खेळाचा दर्जा द्यावा,अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. याचिकेचा उद्देश राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, याकरिता नागपुरचे शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही जनहित याचिका बुधवारी (दि.२१) दाखल केली होती. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये कोंबड्याच्या झुंजीवर बंदी …
Read More »महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले वन्यप्राण्यांच्या तस्करीत…. वाचा
विश्व भारत ऑनलाईन नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील पूर्ण करू शकत नाही. मात्र मुल हे शोक पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगले आहेत. सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुल ऑनलाईन (Online) गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी (smuggling) करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन (College students) …
Read More »
विश्वभारत News Website