Breaking News

Recent Posts

शिंदे सरकारला धोका नाही : पुढील वर्षी लागणार निकाल

राज्यातील आमदार अपात्रतेप्रकरणी सोमवारी विधीमंडळात सुनावणी झाली. दोन्ही गटानं युक्तिवाद केला. याचिका एकत्र आणि पुरावे सादर करण्यावरुन दोन गटांमध्ये मतभेद होते. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आजचा निकाल राखून ठेवलाय. आता पुढची सुनावणी वेळापत्रक ठरवून 13 ऑक्टोबरला होणार आहे. शिंदे गटाचे वकील अनिल साखरेंनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामतांनी बाजू मांडली. दोन्ही गटाचा युक्तीवाद याचिका एकत्र करा …

Read More »

कारचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या : नागपूरपासून 100 किमी अंतरावर गँगवॉर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाची जुन्या वादातून गोळ्या झाडून करण्यात आली आहे. नईम खान असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार, तुमसरात गँगवॉरमुळे एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी असून जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तुमसर …

Read More »

नागपुरात आज व उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी?जिल्हाधिकारी इटनकर यांचे स्पष्टीकरण

नागपुरात पावसामुळे दानादान झालेली आहे. नागपूर महानगरातील शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था उद्या आणि परवा बंद राहतील, असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र हे चुकीचे असून शाळा महाविद्यालय नियमित प्रमाणे सुरू असतील. या चुकीच्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. भारतीय हवामान खात्याचा दुजोरा देत कुणीतरी खोडसाळपणे उद्या व परवा मुसळधार …

Read More »