Breaking News

Recent Posts

अमित शहा उद्या मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या घरी जाणार : काय आहे कारण?

देशाचे केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा शनिवारी (23 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी अमित शाह मुंबईत येणार आहेत. मागील वर्षीही अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले होते. यावर्षीही ते सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. यानंतर अमित शहा भाजप नेत्यांच्या घरी जाऊनही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. असा असेल अमित शहा यांचा मुंबई …

Read More »

रविवारपर्यंत चर्चेसाठी बोलवा,अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा बारावा दिवस आहे. रविवारपर्यंत चर्चेला न बोलावल्यास साेमवारपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यातील सर्व ओबीसी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरणे गरजेचे आहे. कारण त्यांना मिळणारी जास्त मते ओबीसीचीच असतात असे तायवाडे यांनी सांगितले. तत्पूर्वी महिला विधेयकात ओबीसी महिलांना न्याय मिळाला …

Read More »

नागपुरात सकाळपासून पावसाला सुरुवात : अकोला-अमरावतीत वीज पडून 2 जण ठार

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात वीज पडल्यामुळे लिंबाच्या झाडाने पेट घेतल्याने ते जळून खाक झाले. चाैदा दिवसांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगरला गुरुवारी पावसाने धुऊन काढले. सायंकाळच्या सुमारास सुरू झाल्यानंतर अवघ्या चार तासांत ९७ मिमी धो-धो पाऊस पडला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या संभाजीनगरकरांना या पावसाने दिलासा मिळाला. जालना जिल्ह्यातही गुरुवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. यामुळे …

Read More »