Recent Posts

५०० खटल्यांचे न्यायमूर्ती : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त

सरन्यायाधीस डी.वाय.चंद्रचूड हे आता निवृत्त होत आहेत. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. धनंजय चंद्रचूड यांचे वडील दिवंगत वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील देशाचे सरन्यायाधीश होते. वाय. व्ही. चंद्रचूड यांनी सात वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल १,२७५ खंडपीठाच्या सुनावणीत सहभाग घेतला. ६१३ निकालांचे …

Read More »

काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची उमेदवारी धोक्यात?नागपूर हायकोर्टात कधी सुनावणी?

काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रावर आक्षेप नोंदवित त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली. वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक आयोग सुनावणी घेऊन निर्णय घेत …

Read More »

निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात कारवाई कधी? : पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली ७९ लाख ६६ हजाराची रोकड जप्त केली आहे. तसेच ७८ लाखांचा दारूसाठा, १६ लाखांचा गांजा, १७ लाखांचे अमली पदार्थ (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले आहे. तसेच १४३८ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.सर्वत्र कारवाई होत आहे. मात्र, नागपुरच्या ग्रामीण भागात एकही कारवाई न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विधानसभा …

Read More »