Breaking News

Recent Posts

कोट्यवधीची मालकीन असलेली अभिनेत्री रानी चटर्जी चुलीवर बनवते स्वयंपाक

आता नुकताच रानी चटर्जी हिने शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. रानी चटर्जी हिने मोठा काळ गाजवलाय. रानी चटर्जी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून अत्यंत लग्झरी लाईफ जगते. रानी चटर्जीचा चाहता वर्गही मोठा आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.   रानी चटर्जी हिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या शूटिंगसाठीच अभिनेत्री चुलीवर स्वयंपाक …

Read More »

नागपूरमध्ये 3 दिवसांपासून भूकंपाचे धक्के : कारण?

नागपूरच्या आसपास मागील तीन दिवसांपासून सौम्य तीव्रतेचे धक्के बसल्याची नोंद होते आहे. हे भूकंपाचे झटके आहेत यात तज्ज्ञांना संशय नाही. पण यामुळे जिओलोजिस्टस आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, मध्य भारतात विदर्भ आणि नागपूर हे ‘नो सेईस्मिक ॲक्टिव्हिटी झोन’ मध्ये येतं. नागपूरखाली भूगर्भात कोणतीही फॉल्ट लाईन नाही. त्यामुळे सतत तीन दिवस दुपारी सौम्य तीव्रतेचे धक्के अपेक्षित नाहीत. या प्रकरणात काही भूगर्भ शास्त्रज्ञांशी …

Read More »

रस्ते बांधकाम थांबणार : कंत्राटदार महासंघाचा आजपासून काम बंदचा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे मंजूर केली. या सर्वांची निविदा प्रक्रिया राबविली. या सर्व कामांच्या डिपॉझिट स्वरूपात कंत्राटदारांनी सुमारे १० हजार कोटी रूपये शासनाकडे जमा केले. मात्र, सरकारने कंत्राटदारांची १७०० कोटींची देयके प्रलंबित ठेवली आहेत. ही देयके देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने ७ मे २०२४ पासून काम बंद ठेवण्याचा …

Read More »