Breaking News

Recent Posts

पत्नीच्या त्रासामुळे न्यायाधीशाने केली आत्महत्या

दिल्ली ज्युडिशिअल सर्व्हिसेसमधील (दिल्ली न्यायिक सेवा) एका अधिकाऱ्याचा सफदरजंग परिसरातील त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी छळाचा आरोप करत मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.   अमन कुमार शर्मा (३०) असे मृताचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. …

Read More »

चाइना बेयरिंग्स के उपयोग से पावर प्लांट मशिनरियों का ढांचा डगमगाया

चाइना बेयरिंग्स के उपयोग से पावर प्लांट मशिनरियों का ढांचा डगमगाया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त संपादक रिपोर्ट नई दिल्ली । भारत का प्रमुख्य पडोसी दुश्मन चाइना ड्रैगेन सरकार ने भारत मे चमचमाते नकली और घटिया बेयरिंग्स आपूर्ति के माध्यम से भारत की तापीय विधुत उत्पादन केंद्र परियोजनाओं मे आर्थिक हमला तेज कर दिया है.इसलिए आसमान छूती मंहगाई और बिजली उत्पादन …

Read More »

दहिवड्यातून विषबाधा : ५८ जणांना उलट्या

मुंबईतील पायधुनी येथे बिर्याणी आणि कलिंगड खाल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातही अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत २७ मुलांसह किमान ५८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू केली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. उलट्या अन् तापाची लक्षणे दशरथपूर ब्लॉकमधील पातापूर …

Read More »