Breaking News

Recent Posts

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले का आज कामठी में भव्य जनसंवाद कार्यक्रम : आम नागरिकों की समस्याओं का होगा समाधान

कामठी शहर के नागरिकों की विभिन्न समस्याओं को जानने के लिए, राज्य के राजस्व मंत्री और नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने 9 मार्च को सुबह 9 बजे से दोपहर 1 बजे तक संघ मैदान में कामठी शहर के लिए जनसंवाद कार्यक्रम का आयोजन किया है। यह जनसंवाद कार्यक्रम पहली बार इतने बड़े स्वरूप में आयोजित किया जा …

Read More »

“रेती तस्करीचे पैसे गृहमंत्र्यांना…” : सत्तेतील आमदाराच्या निवेदनाने खळबळ

अवैधरित्या सुरू असलेली रेती, खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनातून सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी तहसीलदाराना केली. मात्र या निवेदनात “घाट चालवताना महसूल मंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत” सर्वांना देणे-घेणे करावे लागत असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आल्याने खळबळ उडाली.   त्यानंतर अवैध रेती तस्करी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आणि अवैध वाळू तस्करी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? अवैध रेती …

Read More »

अल्पवयीन मुलाकडून गोळीबार : एक जखमी, दुसरा…!

शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक जखमी झाला तर दुसरा बचावला. झाडलेली गोळी अँक्टिव्हा गाडीच्या खोपडीत घुसली. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.   या घटनेची फिर्यादही अल्पवयीन मुलानेच पोलिसांकडे दिली आहे. ती …

Read More »