‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »शंभर जणांचे बोगस ७/१२ तयार करणारे कोण? महसूल मंत्री बावनकुळे लक्ष देणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आदिवासी समाजासाठी सरकारची योजना आहे, तेव्हा तुमचे आधार कार्ड, दोन छायाचित्रे द्या असे सांगून जिवती तालुक्यातील १०० भूमिहीन कोलाम आदिवासींच्या नावाने बनावट सातबारा, ई कागदपत्रे तयार केली. प्रत्येकाच्या नावाने विदर्भ कोंकण ग्रामीण बँक येथून १ लाख ६० हजार, १ लाख ७० हजाराचे पिक कर्ज काढले. त्यातील केवळ दहा हजाराची रक्कम भूमिहीन आदिवासींना दिली. उर्वरीत सर्व …
Read More »