Recent Posts

तरूणीचे अपहरण करून सामूहिक अत्‍याचार

आईसोबतच्या वादानंतर रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय.ही धक्कादायक घटना बुधवार, ३० ऑक्टोबर रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. घटनेनंतर काही तासांतच या प्रकरणातील पाचही आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून गजाआड केले. आरोपींकडून एक चारचाकी व दोन दुचाकी असा ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मनोज राजरत्न डोंगरे (२९) …

Read More »

तुरुंगात असताना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

अलीकडेच पंजाब व हरियाणा उच्च नयायालयाने पंजाब पोलिसांना परखड शब्दांत सुनावलं आहे. लॉरेन्स बिश्नोई प्रकरणाची सुनावणी सध्या उच्च न्यायालयासमोर चालू आहे. यादरम्यान, पंजाबमधील पोलीस स्थानकामध्ये लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत झाल्याप्रकरणी न्यायालयानं पोलिसांना फटकारलं. तसेच, पोलीस व लॉरेन्स बिश्नोई गँग यांच्यातील संबंधांचा छडा लावण्यासाठी नवीन एसआयटीची स्थापना केली जावी, असे आदेशही न्यायालयानं यावेळी दिले. न्या. गरेवाल व न्यायमूर्ती लपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राची निर्मिती झाल्यापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून विजयी होत आहे. उपमुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील हालचालींकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यंदा दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी ४० अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी निवडणूक आयोगाने १९ अर्ज स्वीकारले तर १८ अर्ज बाद केले. …

Read More »