औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …
Read More »नागपुरात नाचताना धक्का लागल्याने खून : प्रेम प्रकरण
प्रेम प्रकरणातून संतापलेल्या तिघांनी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करत अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजपेयी नगरात मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. जोहरान मुस्तफा शेख (१७) असे मृत मुलाचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता. कळमना पोलिसांकडून मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, जोहरान हा मंगळवारी रात्री नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी वाजपेयी नगरात अशरफी मस्जिद परिसरात आला …
Read More »
विश्वभारत News Website











