Breaking News

Recent Posts

महामार्गावरील प्रवास महागला : नाक्याच्या टोलमध्ये वाढ

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-नाशिक-गोंदे या टप्प्यातील सहापदरी मार्गावरील वाहनधारकांचा प्रवास आता महागणार आहे. टोलच्या सध्याच्या दरात मोटार, जीपसाठी ४.४४ टक्के तर, बस आणि मालमोटारीसाठी सव्वा तीन टक्के इतकी वाढ झाली आहे. एक एप्रिलपासून हे नवीन दर लागू होत आहेत.   राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पिंपळगाव टोल प्लाझावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे-नाशिक-पिंपळगाव या टप्प्यात …

Read More »

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर १३ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सोमवार २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ब्रम्हपूरी नागभीड रस्त्यावरील पोदार स्कुलजवळ घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर वरून ब्रम्हपूरीच्या दिशेने (एम.एच.४९ एटी ३०३० ) या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलस येत होती. या ट्रॅव्हल्स मध्ये ३० ते …

Read More »

उन्हाळ्यातील आरोग्य : खाणे-पिण्यात काय काळजी घ्याल?

अलीकडेच संपलेल्या फाल्गुन मासातील- शिशिर ऋतूतील हवीहवीशी वाटणारी थंडी केव्हाच संपलेली असते. बघता बघता वसंत ऋतूचा सर्वात सुखद काळ केव्हाच मागे पडलेला असतो आणि झपाट्याने तुमच्याआमच्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे खूप प्रश्न उभे राहत असतात. एक काळ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांत जीवन खूपच साधेसुधे व तुलनेने कमीत कमी धावपळीचे होते. आत्ताच्या केवळ शहरी जीवनातच नव्हे, तर ग्रामीण …

Read More »