Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते आयपीएस प्रशिक्षण रिफ्रेशमेंट येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. सध्या ते मुंबईतील बंदर परिमंडळात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास पठारे यांच्या मार्गर्शनाखाली झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे काही काळ त्यांनी सेवा दिली होती.पठारे सध्या प्रशिक्षणासाठी तेलंगणामध्ये गेले होते. तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग …

Read More »

सलमान खानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ

अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. सलमान खान सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान त्याने एक फोटो शूट केलं आहे. त्यामध्ये त्याच्या हातावर भगवं घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे. यावरुन आता मौलानांचा संताप झाला आहे.   सलमान खानचे घड्याळासह फोटो सोशल मीडियावर सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या सलमान खानने रामजन्मभूमीचं चित्र …

Read More »

तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी निलंबित

श्रीगोंद्यात चर्च दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या जमीनीची बेकायदेशीर कागदपत्राआधारे तहसीलदारांकडून जमीन मालकी हक्क नाव बदलण्याची परवानगी घेऊन संबंधीत जमीन विक्री करण्यात आली होती. याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी जमीन विक्रीसाठी मालकी हक्क बदलणारे, जमीन खरेदी-विक्री करणारे, तसेच श्रीगोंदा येथील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने मालकी हक्क बदलाच्या निर्णयाकडे प्रांताधिकार्‍यांकडे अपील तर न्यायालयात दावा दाखल केला होता. …

Read More »