Breaking News

Recent Posts

‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू , पाच तास भटकंती पण खाट उपलब्ध झाली नाही

‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू     – खाटेसाठी पाच तास भटकंती चंद्रपूर- महानगरातील एका बाधितासह त्याचे नातेवाईक गुरूवारी रात्री तब्बल पाच तास ऑटोतून ‘व्हेंटीलेटर’च्या खाटेसाठी वणवण भटकले. पण खाट उपलब्ध झाली नाही. अखेर शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास या बाधिताचा मृत्यू झाला. महानगरातील स्वावलंबी नगर परिसरातील रहिवासी किसन पोहाणे हे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले. नातेवाईकांनी त्यांना दुर्गापूर …

Read More »

गोवरी खाणीत अपघात,आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक,5 कर्मचारी जखमी

गोवरी खाणीत  अपघात  – आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक – 5 कर्मचारी जखमी राजुरा- नादुरूस्त डंपर गाडी दुरूस्तीला नेत असताना वेकोलीच्या आरसी इमारतीवर धडकली. भिंत कोसल्याने या कार्यालयात काम करणारे पाच कर्मचारी जखमी झालेत. ही घटना वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी-1 खाणीत शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या खाणीच्या आरसी कार्यालयालगत डंमर ठेवल्या जाते. शामराव मुसळे नामक …

Read More »

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई, कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात …

Read More »