Breaking News

Recent Posts

वरोरा नगर परिषदेचा  108, 22, 42, 136 /- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर. 

 वरोरा:-              वरोरा नगर परिषदेतील सण 2021-22 यावर्षीचे अंदाज पत्रक नगराध्यक्ष अहंतेश्याम अली यांनी दिनांक 23- 2- 2021 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केले व ते सर्वानुमते अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. शहरातील सर्वांगिन विकास साधण्याकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेची 2021-22 मध्ये प्राथमिक शिल्लक धरूण  अंदाजित जमा रक्कम रुपये 108 …

Read More »

वंचित बहुजन आघाडी चे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

वंचित बहुजन आघाडी चे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन प्रमुख मागणी -केंद्र सरकारने शेती संदर्भात पारित केलेले 3 काळे कायदे रद्द करावे. वरोरा-केंद्र सरकारने शेती संदर्भात पारित केलेले तीन कायदे रद्द करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ,वरोरा तालुक्याचे वतीने , 5 फरवरीला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.मागण्यांचे निवेदन शिष्टमंडलानी तहसीलदार बेडसें  यांना दिले.     मागील वर्षभरात …

Read More »

ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (ई-इपिक) डाऊनलोड करावे-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (ई-इपिक) डाऊनलोड करावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नव्याने नोंदणी केलेल्या मतदांना आवाहन चंद्रपूर, दि. 5 मार्च : दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाकडे ज्या मतदारांनी त्याचा एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे, अश्या मतदारांना ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (इ-इपिक) डाउनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व …

Read More »