Breaking News

Recent Posts

‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ

‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत निर्बंधास 15 मे पर्यंत मुदतवाढ चंद्रपूर दि. 30 एप्रिल : कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार  ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध व सूचनांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.1 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपासून ते दि. 15 मे 2021 रोजीचे सकाळी 7:00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश …

Read More »

गत 24 तासात 1415 कोरोनामुक्त, 1667  पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

गत 24 तासात 1415 कोरोनामुक्त, 1667  पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू Ø  आतापर्यंत 42,823 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,584 चंद्रपूर, दि. 30 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1415 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1667 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 60 हजार 312 …

Read More »

रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती

खात्री करा; मगच भरा खासगी हॉस्पिटलचे कोरोना बिल रुग्णालयाच्या अवाजवी बिलांसाठी मनपामार्फत २१ ऑडिटरची नियुक्ती चंद्रपूर, ता. ३० : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहरातील काही खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. मात्र, शासनाने निर्धारीत केलेल्या शुल्क पेक्षा अधिक अवाजवी दराने देयके आकारुन खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून रक्कम वसूल करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या …

Read More »