Recent Posts

गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त, 1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू

गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त, 1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू आतापर्यंत 61,516 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,682 चंद्रपूर, दि. 12 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1540 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1049 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 39 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 74 हजार 363 …

Read More »

महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे

चक्रीवादळ वळले, पण मुसळधार पावसाची शक्यता पुणे,- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असले, तरी त्याचा फटका आता महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मान्सूनसाठी मात्र पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून, ते ओमानच्या दिशेने …

Read More »

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा परिचारीका भगिनींचा सन्मान

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा परिचारीका भगिनींचा सन्मान परिचारीकांची सेवा ही महानतेची प्रतिक चंद्रपूरः- परिचारीकांचे रूग्णसेवेतील कार्य नेहमीच अत्यंत महान राहीले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचे ऋण चुकविने कुनालाही शक्य नाही. कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत   धिरोदात्तपणे, कर्तव्यपरायणतेने रूग्णांची सातत्याने सेवा करीत राष्ट्रकार्यात योगदान देणाऱ्या तमाम परिचारीका पुज्यनीय असून त्यंाच्या या अविरत रूग्णसेवेच्या ऋणाचा सन्मान करने हे सर्वांचे आद्यकर्तव्य असल्याची भावना …

Read More »