Breaking News

Recent Posts

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली

मनपा क्षेत्रात 19 हजार 566 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली चंद्रपूर, ता. १३ : शहरात मे महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत 19 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील 24 तासात ३०० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. १३ मेपर्यंत एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची …

Read More »

मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन

मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन परिचारिका दिनानिमित्त कौतुक सोहळा चंद्रपूर, ता. १३ : चंद्रपूर शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून त्या कोणतीही सुटी न घेता सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार …

Read More »

हळद लागवडीसाठी प्रगती बियाण्यांचा वापर करावा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

हळद लागवडीसाठी प्रगती बियाण्यांचा वापर करावा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन Ø  “कुरकुमीन” या घटकाचे प्रमाण जास्त Ø  पीक विविधतेसाठी  हळद हा एक चांगला पर्याय Ø  कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक चंद्रपूर दि. 12 मे : मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक  नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.  यामध्ये  एकूण 148 शेतकऱ्यांमार्फत 250 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. …

Read More »