Recent Posts

आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ

आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ वर्धा- आर्वीतील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने कमांडिंग ऑफिसरपदी नियुक्ती केली आहे. पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठं केले आहे. रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला सशक्तीकरण म्हणून आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली. वैशालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल …

Read More »

ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश

ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश वरोडा- वरोडा शहरात व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात उभारण्यात आलेले कोरोना दक्षता केंद्र अपुरे पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या व्यक्तींंचा अहवाल सकारात्मक आला असेल, त्यांच्यावर त्याच परिसरात उपचार व्हावे यासाठी ग्रामीण कोरोना दक्षता केंद्राची तातडीने उभारणी करावी, असे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी दिली. …

Read More »

कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा

कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद ४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी घेतली कोव्हॅक्सीन चंद्रपूर, ता. ३० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ५० हजार ६४४ …

Read More »