Breaking News

Recent Posts

वर्धा जिल्ह्यात आज 65 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद,तर एकाचा मृत्यू तर कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे 594 व्यक्तींना देण्यात आली सुट्टी

वर्धा प्रतिनिधी :- आज गुरुवार 27 ऑगस्ट रोजी प्राप्त कोरोना चाचणी अहवाल 147 आले असून आज 65 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तसेच आज कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 594  व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.तसेच आज आयसोलेशन मध्ये  एकूण 541 व्यक्ती आहे.तसेच आज 747 स्त्राव नमुने चाचणी करिता पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी 15096 स्त्राव नमुने पाठवण्यात आले असून त्यापैकी …

Read More »

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

  वर्धा,सचिन पोफळी वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  राज्याचे कृषी  व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. सकाळी  9.30 वाजता नागपूर येथून  वर्धा कडे प्रस्थान करतील.  सकाळी 11.30 वाजता  वर्धा येथे आगमन. दुपारी  12 वाजता कृषी संबंधित  विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती  व  क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.

Read More »

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  राज्याचे कृषी  व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. सकाळी  9.30 वाजता नागपूर येथून  वर्धा कडे प्रस्थान करतील.  सकाळी 11.30 वाजता  वर्धा येथे आगमन. दुपारी  12 वाजता कृषी संबंधित  विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती  व  क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.

Read More »