Breaking News

Recent Posts

करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू , आज (दि.23ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत

चंद्रपूर,दि.23ऑगस्ट( रिपोर्टर) : कोरोना आजार दिवसेंदिवस जिल्ह्यात कहर करीत असून दि.22 ऑगस्टचा सायंकाळी चंद्रपूर येथील बाजार वार्डातील 55 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतकाचे स्वब अहवाल 19 ऑगस्ट रोजी कोरोना पोसिटीव्ह आला होता. त्याचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.   चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 15 मृत्यू झाले असून यात  तेलंगणा एक व बुलढाणा जिल्ह्यातील एक मृत्यू आहे. जिल्ह्यात आज 24 तासात …

Read More »

कोरोनाचे विघ्न दूर कर आमदार किशोर जोरगेवार यांचे विघ्नहर्ता श्री गणेशाला साकडे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पा विराजमान

चंद्रपूर( रिपोर्टर) :  चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार  यांच्या घरीही आज गणेशजींचे आगमन झाले असून कोरोनाचे संकट पाहता अगदी साध्या पद्धतीने विधिवत रित्या त्यांच्या घरी बाप्पा विराजमान  झाले आहे. यावेळी विघ्नहर्त्याला  कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे  साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी  घातले. आज चंद्रपुरात शांततेत मात्र भक्तिमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट पाहता अगदी …

Read More »