Breaking News

Recent Posts

नागपुरात भाजप आमदाराच्या बहिणीचे नाव मतदार यादीतून वगळले

मागील आठवड्यात नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले. मात्र मतदार यादीतील घोळ सध्या चर्चेत आहे. यादीतून परस्पर नावे वगळल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहिले. याचा फटका भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके यांच्या कुटुंबियांना बसला. नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी ५४ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ७५ टक्के व्हावी म्हणून प्रशासनाने प्रयत्न केले होते. त्यानंतरही मतदान कमी झाल्याने आश्चर्य …

Read More »

लग्न आणि मूलं नको : अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण?

बदलत्या जीवनशैलीनुसार राहणीमानात आणि नातेसंबंधातही बदल होताना दिसत आहे. लग्न उशिरा करणारी पिढी आता NO KIDS या मतावर येऊन थांबली आहे. कोणतेही वैद्यकीय समस्या नसतानाही मुलं होऊ न देण्याचा निर्णय अनेक कपल्स घेताना दिसतात. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका मुलाखतीत सांगितलं की, ”आपल्याला मुलं नको आहे. आम्ही हा निर्णय खूप विचार करुन घेतल्याचं प्रार्थना सांगते. आमच्याकडे पाळीव प्राणी आहेत, ती आमची …

Read More »

पटवारी को काम करने से रोका और किया अभद्र व्यवहार : महिला सहित चार आरोपी गिरफ्तार

पटवारी को काम करने से रोका और किया अभद्र व्यवहार : महिला सहित चार आरोपी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट बिलासपुर। जमीन का नापजोख करने गए पटवारी को आरोपियों ने घेर लिया. वहीं कार की चाबी और मोबाइल छीनकर जान से मारने की धमकी दी. आरोपियों ने कहा कि दोबारा गांव में नजर नहीं आना. कोटा पुलिस ने आरोपियों …

Read More »