रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली. महादू चिंधा कदम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माहिती अशी की, महादू कदम हे सायंकाळी लुनावरून (एमएच १८ पी ११३९) जात होते. चक्करबर्डी परिसरातील जलकुंभाजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रा आडवा आल्याने ते रस्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »२६ लाखांचा अपहार : सरपंचासह ग्रामसेवकाला अटक
धुळे जिल्ह्यातील जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेले सरपंच व ग्रामसेवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ …
Read More »उद्धव ठाकरेंकडून दिशाभूल : हरपूर प्रकरणात शिंदेना बदनाम करण्याचा डाव, मोहन कारेमोरे यांचे फडणवीस यांना निवेदन
नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) हरपूर येथील एकूण १६ भूखंड आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी आरक्षित आहेत. तरीही ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना घेतला होता, असा दावा विरोधकांनी केला. मात्र,जनतेला निव्वळ भ्रमित करण्याचा प्रकार उद्धव ठाकरेकडून सुरु आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी 26 मे 2020 रोजी …
Read More »रामटेकमध्ये अनेक गावकऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश
रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल क्षेत्रात शेखर दुंडे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.हिवरा बाजार, वरघाट, तुमरीटोला, ढुमरीटोला या गट ग्रामपंचायत असलेल्या गावातील असंख्य पुरूष व महिला आणि युवक ग्रामस्थांनी भव्य पक्षप्रवेश करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. हा पक्षप्रवेश तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 👇यांनी केला प्रवेश👇 संजय बाविस्ताले, चिरंजीव …
Read More »महागाई नाही…पैशांची उधळपट्टी वाढली…व्हिडीओ बघा, डोळे उघडतील
‘या’ भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्ह्णून सिद्ध होतो. पण अनेक असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा उलट प्रभाव होऊ शकतो. अनेकदा आठवडाभर कामात व्यस्थ असणारी मंडळी शनिवार- रविवारी आठवड्याची भाजी, फळे आणून ठेवतात. फ्रीजमध्ये अनेकदा आपण अगदी पद्धतशीर या भाज्या लावून ठेवतो. या भाज्या धुवून, स्वच्छ करून अनेकजण चांगलं प्लास्टिकमध्ये कव्हर करून सुद्धा ठेवतात पण तरीही काहीच …
Read More »नशीब बलवत्तर : महिला ओरडल्या आणि वाघ पळाला
संकट कधी, कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. मात्र,नशीब बलवत्तर असेल, तर संकटाला परतावेच लागते. असेच एक संकट वाघाच्या रूपाने चंद्रपूरात ( दि. २४) एका महिलेवर आले. वाघाने त्या महिलेच्या दिशेने उडी घेतली. मात्र, तिच्या जवळ असणार्या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाला धूम ठोकावी लागली. रीना हरीदास जांभूळे असे वाघाच्या हल्यातून बचावलेल्या महिलेचे नाव आहे. घटना कशी घडली? चिमूर तालुक्यातील …
Read More »कोरोना : नागपुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी… वाचा
केंद्र शासनाकडून जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच विदेशातून शहरात दाखल होणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी बैठक …
Read More »राज्यातून कोरोना हद्दपार, सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करा : आरोग्यमंत्री सावंत
चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. आमदार जयकुमार गोरे यांची …
Read More »30 हजारांची लाच घेताना महावितरणचा अभियंता जाळ्यात
सोलर पॅनलचे मीटर बसविण्यासाठी तपासणी अहवाल पाठविण्याच्या कामासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याने 30 हजारांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास रंगेहाथ अटक केली. चिंचवड येथील महावितरण चाचणी विभाग कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बाबूराव विठोबा हंकारे (51) असे अटक केलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. आरोपी बाबूराव हंकारे महावितरणच्या चिंचवड …
Read More »
विश्वभारत News Website