वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खो. री. प. यांच्या प्रचारार्थ आर्वी येथील आयनॉक्स सेलिब्रेशन हॉल मध्ये आर्वी शहर व ग्रामीण भागातील पदवीधर मतदारांचा व भाजपा पदाधिकारी तथ कार्यकर्त्यांचा मेळावा आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली तथा नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार …
Read More »आर्वी :- महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपये बेरोजगार भत्ता द्या – आमदार दादाराव केचे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे. तसेच …
Read More »वर्धा : जिल्हा परिषद सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- वैशाली बुध्द विहार ट्रस्ट व धम्म मैत्री महिला मंडळ समता नगर सावंगी मेघे च्या वतीने जि.प.सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली बुध्द विहारात बुध्द वंदना घेवून केक कापून शाल व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला . त्यांच्यावाढदिवसानिमित्त बोधीवृक्ष पिंपळ व अशोकाचेझाडे लावण्यात आले . वृक्ष लागवडीसोबत वृक्षाचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे . असे विचार जि.प. सदस्य …
Read More »दीनदयाल थालीचा १२०० रुग्ण नातेवाईकांना आधार
*महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून घडतेय सेवाकार्य* *नागपूर.* नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाचा हजारावर नागरिकांना लाभ मिळत आहे. नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून घडणारे सेवाकार्य अनेकांसाठी मोठा आधार झाला आहे. नागपूर शहरात मध्य भारतातील सर्वाधिक खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …
Read More »महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपये बेरोजगार भत्ता द्या – आमदार दादाराव केचे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे. तसेच …
Read More »आ.कुणावार यांच्या सतत पाठपुराव्या आले यश; अखेर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने प्रकरण निकाली काढावे अशे आदेश कृषी अधीक्षक यांना दिले : यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील काळात मदत मिळण्याच शक्यता
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : हिंगणघाट :- आमदार समीरभाऊ कुणावार यांनी ०४-११-२०२० ला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांमध्ये बोंड सड व बोंड अळी चा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे करिता *जिल्हाधिकारी विवेक भिमनवार* यांना तात्काळ निवेदन दिले. या निवेदनाचा सतत पाठपुरावा घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मा. आ. समीरभाऊ …
Read More »मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे
पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, ता. १० : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी दत्ता मेघे …
Read More »शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही – खा. धानोरकर
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोना गावातील शेतकऱ्यांच्या शेती वर्धा नदी पलीकडे आहे. या नदीवरील बंधाऱ्यामुळे त्यांना शेत या करता येत नाही ,त्यामुळे शेती करण्याकरिता पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मी गय करणार नाही असे खडे बोल खा बाळू धानोरकर यांनी मंगळवार ला विश्रामगृहात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले. या बैठकीला आ प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, औद्योगिक …
Read More »गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा चंद्रपूर:- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक …
Read More »हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबरला हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबर ला चंद्रपूर महानगर व सर्व तालुक्यांमध्र्ये आरोग्यवर्धक हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम चंद्रपूर:– पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष …
Read More »
विश्वभारत News Website