*अन्न व औषध प्रशासनाची कारवाई* चंद्रपूर, दि. 9 नोव्हेंबर: अन्न व औषध प्रशासन या कार्यालयाने विविध कारवाईत ताब्यात घेतलेला 72 लाख 40 हजार 481 किंमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, स्विट सुपारी, पानमसाला, खर्रा इ. पानमसाला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आज नष्ट केला. या पानमसाल्याचे वजन 48 हजार 659.27 किग्रॅ. होते. सदर साठा कार्यालयीन वाहनांच्या सहाय्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे डम्पींग यार्ड, बायपास …
Read More »नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 4 हजार 700 कोटी : विजय वडेट्टीवार
नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे …
Read More »पदवीधर निवडणूक : नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात
नागपूर, 09 नोव्हेंबर : राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्याममध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महापौर संदीप जोशी, औरंगाबाद येथून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन …
Read More »गोंडकालीन जुनोना तलाव परिसरात श्वास गूदमरतोय
निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध इको-प्रो तर्फे पक्षी अधिवास जुनोना तलाव परिसर स्वच्छता करीत संवर्धनाची मागणी चंद्रपूर: गोंङकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा-राणी यायचे त्या जुनोना तलवाच्या निसर्गरम्य ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट कानी यायचा. म्हणूनच आज पर्यटन मोठ्या हौसेने या ठिकाणी आनंद लुटायला येतात. पण, भान हरपून आणि पर्यावरणाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घाण करू लागले आहेत. त्यामुळे या …
Read More »नागपूर सिटिझन्स फोरमच्या ब्लॅंकेट वाटप अभियानाचा वाडी येथून शुभारंभ
मुळ छत्तीसगड येथील 20 प्रवासी मजूर कुटुंबांना मदतीचा हात या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब, नागपूर सिटिझन्स फोरमचे आवाहन, वाडी येथून ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने पुढाकार घेतला आहे. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला राहून स्व कष्टाने जगणार्यांसाठी फोरमने उपक्रम हाती घेतला आहे. ” या थंडीत दान करा थोडीशी मायेची …
Read More »अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना – नितीन गडकरी
-भाजपाच्या आत्मनिर्भर कार्यालयाचे उद्घाटन नागपूर- समाजातील गरीब, मागास, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्माण करून त्यांना आपल्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देऊन सुखी, संपन्न, शक्तिशाली करणे, त्यांचे जीवनमान बदलून टाकून अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ती साकार करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता …
Read More »जिल्हा महिला व बाल कल्याण कक्षाद्वारे बालविवाह व अत्याचारा विरूद्ध जनजागृती
1098 या चाईल्ड हेल्प लाईनवर गोपणीय माहिती देण्याचे आवाहन चंद्रपूर : बाल मजुरी, बाल विवाह तसेच शारीरिक व लैंगिक शोषणाच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी तसेच मुलांवर अत्याचार करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करण्यासाठी नागरिकांनी याबाबतची माहिती शासनाकडे पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्षातर्फे नव्याने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाद्वारे मूल तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील प्रत्येक …
Read More »घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास अटक
वर्धा प्रतिनिधी :- पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 06.11.2020 रोजी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दिनेश बुधुलाल कैथवास वय 40 वर्षे रा . सावरकर लेआउट , दयाल नगर , वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दिनांक 04.11.2020 चे सकाळी 07.00 वा . दरम्यान घराला कुलुप लावुन रोज मजुरीचे कामाला गेला असता व कामावरून सायंकाळी 07.00 वा परत घरी आला असता …
Read More »आमदार किशोर जोरगेवार यांची विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
चंद्रपूर : विधानभवन पंचायत राज समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना या समितीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळत राज्याचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी अधिवेशना दरम्याण सातत्याने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रश्न मांडत सभागृहात आपली ओळख निर्माण केली. याचीच दखल घेत त्यांची …
Read More »आमदार प्रतिभाताई धानोरकरांची पंचायत राज समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
चंद्रपूर : सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून अल्पावधीतच जनसामान्यांच्या आपल्याशा वाटणाऱ्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे नव्या २ जबाबदाऱ्या आल्या आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची पंचायत राज समिती, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. महिलाचे व ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी दूर करीत असतात. मतदार संघातील …
Read More »
विश्वभारत News Website