चंद्रपूर : एकाच छताखाली कॅन्सर स्क्रिंनिंग व निदान करण्याची सोय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने चंद्रपूरच्या आरोग्य विकासात भर पडली असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘स्वस्थ चंद्रपूर कि ऑस्क’ उपक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ भास्कर सोनारकर, जिल्हा प्रकल्प …
Read More »शनिवारी 132 बाधितांची वाढ
चंद्रपूर,7 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 7 नोव्हेम्बर रोजी 16786 झाली आहे. गेल्या 24 तासात 132 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 13843 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 2691 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 13843 …
Read More »मास्क नाही तर प्रवेश नाही’ प्रत्येक व्यापारी आस्थापनेने मोहीम राबवावी: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचे संकेत चंद्रपूर दि.6 नोव्हेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण पुर्वीपेक्षा थोडे कमी झाले असले तरी कोरोना अद्याप संपलेला नाही, येत्या काही दिवसात सणासुदीमुळे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी प्रतिष्ठान व बाजाराच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षीत अंतर राखणे यासारख्या कोरोना प्रतिबंधंक उपाययोजनांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी व्यापारी वर्गाचे सहकार्य महत्वाचे असल्याने प्रत्येक दुकाणात …
Read More »मानव पृथ्वीचा मालक नव्हे तर सेवक – विवेक भीमनवार : बहारच्या पक्षीसूची प्रकाशनाने पक्षीसप्ताहाची सुरुवात – वनविभागाचा सहभाग
वर्धा – मानवाने आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना न जोपासता पर्यावरणातील वन्यजीव, पशू, पक्षी, कीटक, वनस्पती आणि निसर्गातील सर्व घटकांसोबत सहजीवनाचा विचार केला तरच पृथ्वीचे अस्तित्व आल्हाददायक राहील. स्वतःला पृथ्वीचा मालक न समजता सेवक समजले तर पर्यावरण टिकून राहील, असे उद्गार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पक्षीसप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. या कार्यक्रमात बहार नेचर फाउंडेशनद्वारे संपादित करण्यात आलेल्या जिल्हा पक्षी सूचीचे प्रकाशन भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी …
Read More »पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई ( प्रतिनिधी ) पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून मदत करण्यात आली. कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.या खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून …
Read More »पक्षीसप्ताहात बहारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन* जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा पक्षीसूचीचे प्रकाशन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी – दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र पक्षीसप्ताह साजरा केला जाणार असून जिल्ह्यात बहार नेचर फाउंडेशनद्वारे व वन विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ गुरुवार, दि. ५ रोजी जिल्हा पक्षी सूची प्रकाशनाने होणार असून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या …
Read More »उमेद कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
ग्रामसंघ, प्रभागसंघाच्या महिलांही होणार सहभागी चंद्रपूर, (दिनांक ०४) : लाखो महिलांच्या विरोधानंतरही केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाचे सरकारने खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात जिल्हयातील हजारो समुहांसोबत, प्रेरक व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी उदयापासून दिनांक 5 नोव्हेंबरपासून कामबंदचा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो महिलांचा आधार असलेल्या उमेद अभियानाचे राज्य सरकारने मागील वर्षभरापासून टप्याटप्याने खच्चीकरण केले. ग्रामीण महिलांना मिळणारा खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक …
Read More »राज्यात मल्टीफ्लेक्स, नाट्यगृह आणि सिनेमागृहांना परवानगी ; ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होणार*
मुंबई – सिने रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना संकटामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली सिनेमागृहे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच शुक्रवारपासून ( दि. ५) राज्यातील सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व सिनेमागृहे मल्टिप्लेक्स आणि …
Read More »जिल्ह्यातील 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
चंद्रपूर दि.30 ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या हंगाम 2020-21 किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिलेली आहे. जिल्ह्यात तालुका निहाय खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले असल्याने शेतकऱ्यांना आपला धान जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून विकणे सोयीचे झाले आहे. हि लागतील कागदपत्रे: शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करण्याकरिता चालू वर्षाचा सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स व …
Read More »एस. टी. कामगार संघटनाचा आवाज अधिवेशनात उचलनार – आमदार दादाराव केचे
वर्धा : आर्वी :- महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना आर्वी विभाग आणि तळेगाव विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन कोरोना काळात जिव मुठीत घेऊन अत्यावश्यक सेवा बजावली असतांनाही एस. टी. कामगारांना वेतन मिळाले नाही याबाबत अवगत केले. यावर आमदार दादाराव केचे यांनी हा प्रश्न अधिवेशनात उचलून धरुन झोपी गेलेला सरकारला जागे करून एस. टी. कामगारांचा …
Read More »
विश्वभारत News Website