विश्व भारत ऑनलाईन : पुढील दोन दिवसांत उत्तर ते मध्य भारतापर्यंत पश्चिमी वारे वाहतील. यामुळे हवेतील आर्द्रता कमी होवून सकाळ-सायंकाळचे तापमान ३ ते ५ अंशांपर्यंत कमी होईल. यामुळे हलकी थंडी जाणवू शकते. मात्र, उबदार कपड्यांची गरज डिसेंबरपर्यंत तरी भासणार नाही. देशभरात पावसाच्या परतीची सामान्य तारीख १५ ऑक्टोबर आहे. यंदा मात्र १८ ऑक्टोबरपर्यंत राहील. पलावत म्हणाले, साधारणत: ला-निना वर्षांमध्ये पाऊस व …
Read More »दोघा बहिणींचा नोकरीसाठी 16 तरुणांना गंडा
विश्व भारत ऑनलाईन : जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन दोघ्या सख्ख्या बहिणींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अरबाज सलिम खान (24, रा. खडकाळी) या तरुणाने पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित फरिन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख (दोन्ही …
Read More »दिवाळीत सूर्यग्रहण : गोवर्धन पूजेवर प्रभाव
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीसारख्या उत्सवामुळे ऑक्टोबर महिना खूप खास आहे. पण सणासोबतच या महिन्यात सूर्यग्रहणही होणार आहे. गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी (24 ऑक्टोबर) होते. परंतु यावेळी 25 ऑक्टोबर रोजी आंशिक सूर्यग्रहण होणार आहे, त्यामुळे गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबर रोजी केली जाईल. यूएस स्पेस एजन्सी नासाच्या वेब साइटनुसार, 25 ऑक्टोबरचे सूर्यग्रहण युरोप, उत्तर-पूर्व आफ्रिका, मीड पूर्व, पश्चिम आशियामध्ये दिसेल. …
Read More »उद्धव ठाकरेंसमोर नवे संकट : ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीचा दावा…
विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने दावा केलाय.१९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यावर बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. तसेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, ‘जॉर्ज …
Read More »चिन्ह मिळाले : ‘धगधगत्या मशाली’ला शिंदे गट ‘ढाल-तलवारी’ने देणार उत्तर
विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आले आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज(मंगळवार) नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन …
Read More »गदा चोरण्यापूर्वी घेतले हनुमानाचे दर्शन : नागपूरजवळील कन्हानमधील घटना
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील चंद्रीका बाजाराजवळ प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानाची पितळेची गदा एक युवक चोरून घेऊन गेल्याने खळबळ माजली आहे. चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय. चोरी करण्यापूर्वी त्या युवकाने हनुमानाला नमस्कार केला, तिथे ठेवलेला प्रसादही ग्रहण केला. आणि नंतर आणलेल्या झोळीत गदा घेऊन निघून गेला. दिवसाढवळ्या मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेने …
Read More »नागपूर : परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान
विश्व भारत ऑनलाईन : परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने नागपूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. सोमवार रात्री पाऊस आला. त्यानंतर मंगळवार सकाळपासून चांगलाच बरसत आहे.काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होत आहे. नागपूर शहर, उमरेड, मौदा, काटोल परिसरातील काही भागात पाऊस कमी-जास्त प्रमाणात आहे.या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.
Read More »आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार ; वाचा नवे अपडेट्स
विश्व भारत ऑनलाईन : सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक नवे अपडेट आले आहे. या अपडेटनुसार व्हॉट्सअॅप ग्रुप फीचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचा अभ्यास करणाऱ्या एका वेबसाइटनुसार व्हॉट्सअॅप आता ग्रुपमधील सदस्यांची संख्येची मर्यादा वाढवणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १०२४ मेंबर्स अॅड करता येणार आहे. आधी काय होते? वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील …
Read More »सत्तेसाठी उद्धवजींनी शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला : भाजपची टीका
विश्व भारत ऑनलाईन : धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवले.त्यानंतर भावनिक भाषण करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. तसेच भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. इतकेच नव्हे तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पाच हजार वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंसारखा दानव झाला नाही अशी टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला आता भाजपने उत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते …
Read More »आईवडिलांना सांभाळण्यास नकार देणाऱ्या मुलांची संपत्ती परत घेता येईल – हायकोर्ट
विश्व भारत ऑनलाईन : मुलांना संपत्ती हस्तांतरित करताना आईवडिलांना वृद्धापकाळात मूलभूत सुविधा, शारीरिक काळजी न घेतल्यास आईवडील संपत्ती हस्तांरित करण्याचा करार रद्द करू शकतात, असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. कायद्यातील तरतुद २३ नुसार हा निकाल देण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयात भारतीय वायुदलातील निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीने मुलाविरोधात ही याचिका दाखल केली होती. या निकालात संबंधित …
Read More »
विश्वभारत News Website