Breaking News

क्राईम

रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले

नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …

Read More »

ऊसतोड मुकदमाचे अडीच लाख पळविले

औरंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड मुकदमास चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली. पिशोर येथील बस स्टॅन्ड समोर गाडी उभी करून लघुशंकेवरून येण्याच्या वेळेत चोरट्यानी पैशाची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पिशोर नाक्यावरील एका खासगी बँकेतून अडीच लाख रुपये दशरथ राठोड व नारायण राठोड यांनी काढले. त्यांनतर ते लघुशंकेसाठी …

Read More »

116 तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

  मुंबई : शासकीय नोकरीच्या आमिषाने 116 तरुणांची तब्बल 42 लाख 73 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र शासनाच्या जीएसटी विभागात नोकरीच्या आमिषाने एका टोळीने तरुणांकडून पैसे उकळले होते. या प्रकरणात सात आरोपीविरोधात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे बोलले जात आहे.

Read More »

 नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग

 नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग. मुलीची चंद्रपूर च्या रामनगर पोलीसात तक्रार,गुन्हा दाखल. चंद्रपूर  :- कलियुगात नात्याचे महत्व राहिले नसून नीतीमूल्ये हरवलेली माणसे कुठल्याही स्थराला जावू शकतात याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात अशाच एका वडील व मुलीच्या नात्याला कलंक लावण्यात आलेला संतापजनक प्रकार समोर आला असून वयात आलेल्या मुलीवर घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा …

Read More »

मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी , चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी “आसरा” कोविड हॉस्पीटल चंद्रपूर माहे मे २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने सदर हॉस्पीटल येथे १६ नग कॅमेरे लावण्यात आले. ०८/०७/२०२१ रोजी रात्री ११.३० ते रात्री १२.०० च्या …

Read More »

तेलंगणात जनावरांची तस्करी ,  दोन ट्रक पकडले,  26 जनावरांची सुटका

तेलंगणात जनावरांची तस्करी *  दोन ट्रक पकडले, * 26 जनावरांची सुटका सिंदेवाही, नागपूर जिल्ह्यातील जनावरांची सिंदेवाही मार्गे तेलंगणात कत्तलीसाठी तस्करी करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले. दोन ट्रक पकडून 26 जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी 23 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार, 3 जुलै रोजी सिंदेवाही पोलिसांनी केली. नागपूर जिल्ह्यातील दोन ट्रकद्वारे तेलंगणात तस्करी केली जात असल्याची …

Read More »

खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या  व अफरातफरीवर आळा घालण्यास वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर

खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या  व अफरातफरीवर आळा घालण्यास       वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर चंद्रपूरः- नागपूर वेकोलि मुख्यालया अंतर्गत बहुतांश ओपन कास्टच्या खाणीमध्ये खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याने या कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील वाहनांची खाण परिसरात रात्रंदिवस ये-जा असल्याने संबंधीत कंत्राटदारांच्या अज्ञात कामगार कर्मचाऱ्यांकडुन चोरी, किमती मालाची अफरातफरी होत असल्याचे प्रकार उघडकीस …

Read More »

दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच दुचाकीसह एक लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋशेष चंद्रभान आत्राम (वय २२, रा. विसापूर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात भिवापूर वार्डातील जुना …

Read More »

धक्कादायक! राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रुपये; बोगस वेबसाईट बनवून सुरू होती लूट

वेबसाईट बनवून देणगीच्या नावाखाली पैसे गोळ्या करणाऱ्या पाच जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या… त्यांनी शेकडो भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती आली समोर वेबसाईट बनवून देणगीच्या नावाखाली पैसे गोळ्या करणाऱ्या पाच जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या… त्यांनी शेकडो भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती आली समोर (छायाचित्र। राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात …

Read More »

स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला ३० लाखांचा गांजा पकडला.

सुमठाना जंगलात  अटक. चंद्रपूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेत्रूत्वात परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा राजुरा तालुक्यातील सुमठाना जंगलातून पकडला असून वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे …

Read More »