Breaking News

Recent Posts

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून शाखा फलकाचे अनावरण केले. अशोक निकम यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाची रीतसर स्थापना केली. आमदार दादाराव केचे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक …

Read More »

कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर Ø जागतिक युवा कौशल्य दिन चंद्रपूर दिनांक 16 जुलै: मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युवकांना कौशल्य विकासातून रोजगार व समाजसेवची संधी प्राप्त झाल्याची माहिती जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यांनी दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील  शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील  शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप चंद्रपूर दि.16 जुलै  : कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापनाकरीता विविध कृषी निविष्ठांचे वाटप जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. जिवती येथील माणिकगड शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत सदर कृषी निविष्ठा वाटप करण्यात आल्या. शेतातील उत्पादन खर्चाचा प्रमुख भाग …

Read More »