Breaking News

Recent Posts

वर्धेतील चौकांमध्ये सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. या नोड्सची देखभाल, दुरुस्ती व सुरक्षा विषयक जबाबदारी जिल्हयातील उद्योजक व विविध सेवा संस्थांनी स्विकारली

वर्धा, दि. 16 ऑक्टोंबर:  सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत  वर्धा शहर, सेवाग्राम , पवनार, व वरुड येथील  चौकांमध्ये सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. या नोड्सची  देखभाल, दुरुस्ती व  सुरक्षा  विषयक  जबाबदारी  जिल्हयातील  उद्योजक व विविध  सेवा संस्थांनी स्विकारली आहे.             सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत बांधण्यात आलेल्या नोड्सच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली  नगर पालिका, उद्योजक व संस्थाच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली.  यावेळी बैठकिला   जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेभुर्णे, सार्वजनिक बांधकाम …

Read More »

जुन्या दराच्या पॉलिथिन मध्ये नविन दराने शासकिय दुधाची विक्री

वर्धा, दि. 16 ऑक्टोंबर: शासकिय दुध योजने अंतर्गत  विक्री करण्यात येत असलेल्या  पाश्चराईड व होमोनाईज्ड गाय दुध व टोन्ड (आरे) दुध विक्रीच्या दरात  आज 16 ऑक्टोबर पासुन 2 रुपये प्रति लिटर दराने वाढ करण्यात आली आहे.   यापूर्वी  असलेल्या 36 रुपये प्रति लिटर वरुन आता 38 रुपये प्रति लिटर दुधाचे दर आकारण्यात येणार आहे. अर्ध्या लिटरसाठी ( 500 मि.ली. )  18 रुपयावरुन 19 रुपये आकारण्यात येणार आहे.  दुग्ध …

Read More »

वर्धा : जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू – आठवडी बाजार भरविण्यास मुभा

वर्धा, दि. 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार  निर्बंध कमी करण्याकरिता मिशन बिगीन अगेन बाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हरीओम मिशन अंतर्गत काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच आठवडी बाजार भरविण्यास मुभा असणार आहे.           सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग  संस्था 31 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील.  तथापि …

Read More »