Breaking News

Recent Posts

कोविड १९ कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या मुलामुलींचे पालकत्व मेघे समूह उचलणार – डॉ. अभ्युदय मेघे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या आईवडिलांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला अशा वर्धा जिल्ह्यातील परिवारांमधील मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संगोपनाची तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी मेघे समूहाद्वारे उचलण्यात येणार आहे. याशिवाय, आर्थिक परिस्थिती नसलेल्या व पितृछत्र हरविलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारीही हिंगणा, नागपूर येथील मेघे समूहाच्या नेहरू बालसदन व साई …

Read More »

आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया- आमदार डॉ.पंकज भोयर

आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया-  आमदार डॉ.पंकज भोयर आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वर्धा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणा-या  आशा कामगार व गट प्रवर्तक महिलांना  निश्चित वेतन देण्यात यावे व कामाच्या  मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश …

Read More »

वर्धा ; 30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन;जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे

30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन : सहभाग नोंदविण्याकरीता 29 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हयातील युवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या युवकांच्या कला, कौशल्यांना वाव मिळण्याकरीता राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये व उपस्थिती लक्षात घेता 30 डिसेंबर या कालावधित युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सहभाग …

Read More »