Breaking News

Recent Posts

जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू

चंद्रपूर  जिल्ह्यात आतापर्यंत 718 बाधित कोरोनातून बरे रविवारी 35 बाधित दाखल ; 48 बाधितांना सुटी कोरोना बाधितांची एकूण संख्या 1105 चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1105  …

Read More »

कोरोनामुळे जिल्ह्यातील चवथ्या बाधिताचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 856 आत्तापर्यंत 475 बाधित बरे झाले 375 बाधितावर उपचार सुरू चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व …

Read More »

पीककर्ज वितरणासाठी सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन  

खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे यासाठी सोमवार 10 ऑगस्ट पासून भाजपा कार्यकर्ता प्रत्येक बँकेत जावून शेतकऱ्यांना …

Read More »