Breaking News

Recent Posts

जनता कर्फ्यूच्या अफवेला उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिला पूर्णविराम

वर्धा: शहरात व आजूबाजूच्या परिसरात गेल्या 3 दिवसांपासून  7 दिवसाच्या जनता कर्फ्युबाबत चर्चा  सुरू आहे ,या अफवांबद्दल एसडीओ सुरेश बगळे यांनी मंगळवार दि,1 ला  स्पष्टीकरण दिले की, शहरात व परिसरात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत प्रशासनाचा कुठलाही विचार नाही. बुधवार दि, 2 पासून जनता कर्फ्यु लागू होत असल्याबाबत पोष्ट केवळ सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे.आणी ह्या पूर्णपणे अफवा आहे.अशी माहिती …

Read More »

आज जिल्ह्यात 81 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,एकूण रुग्ण 1087,एकाचा मृत्यू

  कोरोना अपडेट* *वर्धा* 1 सप्टेंबर 2020 आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 465* 81 पॉझिटिव्ह कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 378 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 662 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 463 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 16766 *अहवाल प्राप्त -16699 *निगेटिव्ह – 15470 *प्रलंबित अहवाल- 321 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या …

Read More »

कृषी विभागाने जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतीची मौका पाहणी करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी, खासदार रामदास तडस

  खासदारांकडून यांनी नेरी व मीरापूर ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी वर्धा प्रतिनिधी :सचिन पोफळी :-  वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.  त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात …

Read More »