Breaking News

Recent Posts

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व सोयाबीन उत्पादन शेतक-यांना सहकार्य करावे – खासदार रामदास तडस

खासदारांकडून यांनी मांडवा ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून कृषी विभागाने पाहणी करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. वर्धाःजिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण …

Read More »

*शिक्षक दिनी डी. एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण*

वर्धा (५ सप्टेंबर २०२०): *महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार …

Read More »

IPL 2020 : अशी आहे मुंबईची फलटण, पाहा कोणकोण आहे संघात

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ …

Read More »