Breaking News

Recent Posts

वर्धा :- कोरोना रेकॉर्ड ब्रेक:- आज जिल्ह्यात 118 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

*कोरोना अपडेट वर्धा  2 सप्टेंबर 2020 *आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 771 *118 पॉझिटिव्ह *कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 724 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 449 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 782 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 17548 *अहवाल प्राप्त -17470 *निगेटिव्ह – 16122 *प्रलंबित अहवाल- 78 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या -1205 …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.2 सप्टेंबर) गेल्या 24 तासात आणखी कोरोना आजारामुळे तीन मृत्यू

🔺सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत 182 नवीन कोरोना बाधीत चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला. यात रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष व मूल रोड चंद्रपूर येथील कबीर नगर येथील 56 वर्षीय महिला तसेच वडसा (जी.गडचिरोली) येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार होते. आज गेल्या 24 तासात 182 नवीन कोरोना बाधीत्यांची भर पडली …

Read More »

3 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सध्या स्थगित

चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-29 ऑगस्ट ला मा.पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉक डाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या …

Read More »