Breaking News

Recent Posts

मोठी झेप! DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी, शत्रूला कळण्याआधीच होणार प्रहार

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही …

Read More »

ठाकरे सरकारच्या चिंतेत वाढ; ऐन अधिवेशनात एका मंत्र्यासह आमदाराला करोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला करोनाचा संसर्ग झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला करोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं …

Read More »

मोठी बातमी – रशियाने करोनावर बनवलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी भारतात होणार?

करोना व्हायरस विरोधात रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या फेज एक आणि फेज दोनच्या क्लिनिकल चाचणीचा अहवाल ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. ‘लॅन्सेट’ हे वैद्यकीय नियतकालिक आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे डोस देण्यास रशियन आरोग्य यंत्रणेने मंजुरी दिली आहे. अत्यंत कमी जणांवर या लशीची चाचणी करुन अवघ्या दुसऱ्या फेजनंतर ‘स्पुटनिक व्ही’ लशीला मंजुरी दिल्यामुळे …

Read More »