Breaking News

Recent Posts

गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार

गेवराई(दि.8सप्टेंबर):-पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, अनेक गावच्या ग्रामस्थांच्या, मित्र परिवार उपस्थितीत अनेक प्रश्नावरती चर्चा करून काही गावातील जनतेच्या समस्या रस्ता, दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना मदताचा धाव मिळावा. हापसा, किराणा साहित्य, निधी वाटप, नाली दुरुस्ती, सिमेंट रस्ता, ग्रामपंचयतीमार्फत भेटणारे सर्व पत्रक, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, फिल्टर दुरुस्ती आदी विषयांवर तत्काळ …

Read More »

🔸मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू- बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे

केज(दि.8सप्टेंबर):-दि.7 सप्टेंबर 2020 पासून अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद करत ते सुरळीतपणे चालू करण्यासह विविध मागण्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.या सफाई कामगारांना साथ देत वंचित बहुजन आघाडीतर्फे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यामार्फत मुख्याधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून सदरील सफाई कामगारांच्या वेतन , निवाह भत्ता , विमा , covid 19 काळातील मानधन , संपावर गेल्यापासून रुजू …

Read More »

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धती रद्द

🔹‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र 🔸वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधीमंडळात घोषणा मुंबई(दि.8सप्टेंबर):- राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया …

Read More »