Breaking News

Recent Posts

छत्रपती संभाजीनगरमध्ये सेनेच्या चंद्रकांत खैरेचं पारडं जड?भुमरे आणि जलील यांचे काय होणार?

मराठवाड्याची राजधानी अशी छत्रपती संभाजीनगर शहराची आजची ओळख असली तरी ती पहिली ओळख नाही. हे शहर यादव कालखंडात देशाच्या केंद्रस्थानी होतं.अजिंक्य समजला जाणारा देवगिरीचा किल्ला या भागाच्या गौरवशाही परंपरेची साक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यामुळे प्राप्त झाली. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचं हे शहर केंद्र होतं. मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाचे …

Read More »

अभिनेत्री रेखाच्या मुलीला ओळखता का?

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते रेखा यांचे सिनेमे तितक्याच आवडीने आणि आनंदाने पाहतात. रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्याा तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत. आता देखील रेखा यांच्याबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. रेखा यांना बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दुसरी आई म्हणते. रेखा यांना आपली दुसरी आई …

Read More »

या फळाची होते अमृताशी तुलना : वर्षातून किती दिवस मिळते?

बाजारात हंगामानुसार विविध फळांची, भाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. त्यांची विशिष्ट अशी चवही असते आणि फायदेही विशेष असतात. आज आपण अशाच एका खास फळाविषयी जाणून घेणार आहोत, जे बाजारात केवळ 20 दिवस उपलब्ध असतं. ‘बाबूगोशा’ असं अनोखं नाव असणारं हे फळ आकारानेही वेगळं आणि मऊ असतं. मात्र चवीला अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या या फळाची किंमत जरा जास्त असते. याला …

Read More »