Recent Posts

काँग्रेस, उबाठाच्या 5 गॅरंटी मतदारांना भावणार का? विश्लेषक काय म्हणतात?

मविआच्या 5 गॅरंटी मतदारांना भावणार का? विश्लेषकांचे याबाबतचे नेमके मत काय? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पाच आश्वासनं जाहीर करताना मविआ नेते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर आहे। महाविकासआघाडीने पाच आश्वासनं दिली आहेत. कर्नाटक आणि तेलंगणात अशाच आश्वासनांचा काँग्रेसला उपयोग झालेला दिसला आणि त्यांना दोन्ही राज्यात विजय झाला. आता महाराष्ट्रातही अशाच आश्वासनांची …

Read More »

२ सचिव दर्जाचे IAS अधिकारी निलंबित

केरळ सरकारने नुकतीच राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. शिस्तभंगाच्या मुद्द्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा मुद्दा राज्य सरकारकडून मांडण्यात आला असून त्यावरून सध्या केरळच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. केरळमधील पिनराई विजयन सरकारने उद्योग व व्यापार मंडळाचे संचालक के. गोपालकृष्णन व कृषीविकास आणि शेतकरी कल्याण विभागाचे विशेष सचिव एन. प्रशांत यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दोन वेगवेगळ्या …

Read More »

रामटेकमध्ये माहोल कुणाचा? राजेंद्र मुळक आशिष जैस्वालवर पडणार भारी

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. मात्र, आघाडीचा घटक असूनही काँग्रेस पक्षातील नेते काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहे. काँग्रेसची ही भूमिका संशयास्पद असून त्यांना छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांनी केला.याची तक्रार शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही लक्ष द्यावे …

Read More »