Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.18सप्टेंबर) रोजी 24 तासात 303 कोरोना बाधिताची नोंद – दहा कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 7279 🔺जिल्ह्यात आतापर्यंत 105 बाधितांचे मृत्यू  चंद्रपूर(दि.18सप्टेंबर):-आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 303 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 279 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 106 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 68 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात 24 तासात 10 बाधितांचा …

Read More »

ब्रम्हपुरी तील उमेद कर्मचाऱ्यांचे तहसीलदारा मार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

🔹स्वयंसहायता समुहांची मुख्यमंत्री यांना 4 लाख पत्रे,45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या अभियानात खोडा ब्रम्हपुरी(दि.18सप्टेंबर):- आज तालुक्यातील उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी ब्रम्हपुरी चे तहसीलदार श्री. विजय पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …

Read More »