Breaking News

Recent Posts

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला…Tapori Turaki

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला बन्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल? बन्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल! …

Read More »

उजेडाचे अध्यात्मिक महत्त्व…SAAY Pasaydaan

दिवाळी व उजेडाच्या या सणात सगळे लोकं दिवे, मेणबत्ती व लॅम्प वगैरे लाऊन उजेड करतात. हा सण श्री राम आणि सीताच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर त्यांचे अयोध्या आगमन वर साजरा केला जातो. भारतात या सणांमध्ये लोक आपली घरं, दुकानं इत्यादी साफ करून सजवतात. हा सण शरद ऋतूच्या आगमनाचा पण प्रतीक आहे . आनंदाच्या या सणाला लोक एकमेकांना मिठाई वाटून एकत्र साजरा …

Read More »

क्षण…. हाती यावेत ऐसे…Shabd Lalitya

काळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा…. झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते…, लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर….! तलम धुक्याच्या शाईने…….. वा कधी काळाच्या कळपातून चुकावी वाट एखाद्या ऊनाड क्षणाने…. हुंदडत हुंंदडत जावं त्यानं दाट, निबिड रानात. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सार्‍या दिशा हरवून जाव्यात नि मावळावा दिवस त्याचं क्षणी. पसरत चालल्या अंधाराला घाबरून त्याचा जो आर्त …

Read More »