विश्व भारत ऑनलाईन : भंडाऱ्यात गो-तस्करीचे नवे रॅकेट समोर आले आहे. यात 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांने दिलेल्या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने गौशाला चालकाने तब्बल 89 जनावरांची कत्तलीसाठी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आता या प्रकरणी पवनी पोलिसांत 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांसह 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात 4 डॉक्टर आणि गोशाळेच्या अध्यक्ष सचिवासह 13 संचालकांच्या समावेश आहे. …
Read More »बहिण आणि गायिकेनेच केली सिद्धू मूसेवालाची हत्या?एनआयएने घेतले ताब्यात
विश्व भारत ऑनलाईन : पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाने नवे वळण घेतलेय. यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सिद्धू मुसेवालांची मानलेली बहिण आणि प्रसिद्ध पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खान हिला गँगस्टर-दहशतवादी सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावले आहे. एनआयएने मंगळवारी दिल्लीत अफसानाची पाच तास चौकशी केल्याचे कळते.अफसाना खानच्या चौकशीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुसेवालाची जवळची मैत्रिण असलेल्या अफसाना हिने दिल्लीतील एनआयए मुख्यालयात …
Read More »नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्माण करा, हिंदू महासभेचे प्रचारक कारेमोरे यांचे राष्ट्रपतींना पत्र
विश्व भारत ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालय देशासाठी एकच आहे. सर्वोच्च न्यायालयात दूरच्या भागातील लोकांना दिल्लीला जाणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. हीच बाब लक्षात घेऊन अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्माण करण्याची विनंती केली आहे. तसेच अलीकडेच संसदेच्या स्थायी समितीने नुकताच जो १०७ वा अहवाल सादर केलेला आहे, त्यामध्ये कोलकाता, मुंबई …
Read More »दिवाळीत प्रवाशांसोबत धोका : देशभरातील १७७ प्रवासी रेल्वे रद्द
विश्व भारत ऑनलाईन : रेल्वेने प्रवाशांना ऐन दिवाळीत धोका दिलाय. रेल्वे विभागाने मंगळवारी देशभरातील विविध स्थानकांवरून सुटणाऱ्या १७७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.रद्द केलेल्या ट्रेनमध्ये पॅसेंजर ट्रेन सह मेल आणि एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे. आयआरसीटीसी तसेच रेल्वे तिकीट काउंटर वरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाश्यांना भाडे परतावा दिला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. खराब हवामान आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या …
Read More »शेफी नावाच्या कुत्र्यालाही फटाके, रोशनाईचा मोह आवरेना… व्हिडीओ एकदा बघाच
विश्व भारत ऑनलाईन : फटाके आणि दिवाळी हे समीकरण दोन शतकहुन अधिक काळापासून पाहायला मिळते. दिवाळीत एक तरी फटका फोडावा, असं प्रत्येकाला वाटते. तर, आकाशात होणारी आताषबाजी असो किंवा रोशनाई पाहण्याची आवड कुणालाही थांबविता येत नाही. असाच मोह एका मुक्या प्राण्याला अर्थात श्वानालाही (शेफी नावाचा कुत्रा) आवरता आला नाही… खालील लिंकवर आकाशातील रोशनाई पाहण्यासाठी आतूर झालेल्या कुत्र्याचा व्हिडीओ नक्की बघाच… …
Read More »वाघाने काढला जंगलातून पळ
विश्व भारत ऑनलाईन : जंगलाचा राजा वाघ. वाघ म्हटलं की, अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. जंगलातील प्राणीही वाघ दिसला की सैरभैर पळतात. मात्र, वाघाला पळवून लावले… पण कोणी… बघा व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करा… https://twitter.com/santoshsaagr/status/1579791956083101696?t=sZUUpdJ1-zD7OK5v-WOWTA&s=19
Read More »व्हाट्सअप सुरु, काही ठिकाणी स्लो
विश्व भारत ऑनलाईन : सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या आणि जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. मात्र, काही तांत्रिक बिघाडानंतर आता व्हाट्सअप सुरु झाले आहे. जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, …
Read More »तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन
विश्व भारत ऑनलाईन : जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं …
Read More »केंद्रीय मंत्री दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव शिंदेसेनेत? वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसशी नाते सांगत होते. मग त्यांनी शिवसेना, मनसेची साथ घेतली.आता त्यांची शिंदेसेनेशी जवळीक वाढल्याचे दिसते.उद्योगमंत्री उदय सामंत यांना ते मुंबईत जाऊन भेटल्याने कन्नड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे समर्थक जाधव यांनी शिंदेसेनेत जावे, असे म्हणत असले तरी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जाधव यांच्यामधील द्वेष लक्षात घेता असा …
Read More »एक-दोन गुंठे जमिनींची दस्त नोंदणी नाहीच : हायकोर्टाची तूर्तास स्थगिती
विश्व भारत ऑनलाईन : राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी होत होती. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर जमिनींचे तुकडे पाडून खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन (ले-आऊट) करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने ही बंदी उठवली. त्यानंतर पुन्हा पुर्नविचार …
Read More »
विश्वभारत News Website