विश्व भारत ऑनलाईन : व्हिडीओ बघा👇👇👇 अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा? गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराबकिसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराबएक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करोहुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022 राज्याचे कृषीमंत्री …
Read More »तरुणांनो, लक्ष द्याच ! तीन महिन्यांत पोलिस, तलाठी पदांची भरती
विश्व भारत ऑनलाईन : राज्याच्या 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद, यात मंजूर पदांची संख्या 10,70,840 इतकी आहे. पैकी जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांची सव्वादोन लाख तर जिल्हा परिषदेच्या 65 हजार पदे रिक्त आहेत. आता शिंदे- फडणवीस सरकारने त्यातील 75 हजार पदांच्या भरतीची तयारी सुरू केली आहे. पहिल्यांदा पोलिस व तलाठी भरती होईल. त्याचप्रमाणे आरोग्य, …
Read More »‘महसूल’मध्ये दीडशे हून अधिक बदल्या की हुलकवणी ? : फेरबदलकडे लक्ष
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीपूर्वी पोलीस, महसूल विभागात बदल्या होण्याची शक्यता होती. मात्र, भारतीय प्रशासकीय आणि भारतीय पोलीस अर्थात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तर, आता दिवाळी आटोपत आली असल्याने राज्यात पुन्हा प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत. त्यात महसूल विभागातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दीडशे हुन अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात.अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची …
Read More »भगवान केदारनाथ गेले तपस्येला : धामचे दरवाजे हिवाळ्यात बंद
विश्व भारत ऑनलाईन : उत्तराखंड येथील केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे यंदाही बंद करण्यात आले. अकरावे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथचे दरवाजे दरवर्षी हिवाळ्यासाठी बंद केले जातात. दरवाजे बंद झाल्यावर भगवान केदारनाथ हिमालयात हिवाळ्यात सहा महिने तपस्या करतात. त्यामुळे हिवाळ्यासाठी भगवान केदारनाथचे दरवाजे आज सकाळी 8.20 च्या सुमारास हिमालयातील या प्रसिद्ध मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. 🌞आज सकाळी साडेआठ वाजता भक्तगण आणि भाविकांच्या …
Read More »भाऊबीज : एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने केले भावाचे औक्षण
विश्व भारत ऑनलाईन : ऐन सणासुदीच्या काळातही अत्यावश्यक सेवेतील कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या बहिणीने थेट रस्त्यात एसटी बस उभी करुन भावाचे औक्षण करीत अनोखी भाऊबीज साजरी केली. देवळाली कॅम्प शिंगवे बहुला येथील अंबादास काळे यांचा भाचा विनीत सुरेश जाधव हे एसटी महामंडळाच्या बसवर चालक म्हणून सेवेत आहेत. त्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी नसल्याने जव्हार ते औरंगाबाद (संभाजीनगर) ही दुपारी दोनच्या …
Read More »खासगी प्रॅक्टिस केल्यास निलंबित ; तुकाराम मुंढेंचा सरकारी डॉक्टरांना इशारा
विश्व भारत ऑनलाईन : नेहमी आपल्या कामाने चर्चेत असणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. तुकाराम मुंढे हे बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असे म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. प्रायव्हेट …
Read More »उद्धव ठाकरे फुसका फटाका
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कुणाला कुठल्या फटाक्याची उपमा द्याल असे विचारले असता ते म्हणाले की, आमचे नेते नरेंद्र मोदी हे रॉकेट आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॉम्ब आहेत. रॉकेट आणि बॉम्ब राज्यात कुणाकडेही नाही ते फक्त भाजपकडे आहेत. बाकी राज्यातल्या इतर पक्षांमध्ये लवंगी फटाके बरेच आहेत. खाकी फटाका कुणाला म्हणाल? या प्रश्नावर त्यांनी …
Read More »विदर्भाचा संत्रा बांग्लादेश, नेपाळसाठी रवाना
विश्व भारत ऑनलाईन : विदर्भातील अर्थात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा जगप्रसिद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संत्र्यावर प्रक्रिया (वॅक्सीनेशन) करण्यात येत आहे. संत्रा बांग्लादेश, नेपाळ येथे पाठविण्यात येत आहे. अशा प्रकारे संत्रा साठा वरुड येथे दिसत आहे. संत्रा व्यापारी तौसिफ़ पठाण यांनी खास ‘विश्व भारत’साठी पाठविलेला खालील व्हिडीओ. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 pic.twitter.com/O8E0ZQBua4 — मन (@amul00710) October 26, 2022
Read More »काय सांगता, चोरट्यांनी चोरली डाळिंब बाग
विश्व भारत ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील बोंबेवाडी येथे चोरट्यांनी एका डाळिंब बागेवर डल्ला मारल्याची घटना उजेडात आली आहे. चार लाख किमतीचे तब्बल तीन टन डाळिंब रातो-रात चोरून नेले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये डाळिंब चोरीची फिर्याद दाखल झाली आहे. सांगली आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या ठिकाणी यशवंत मेटकरी या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. विक्रीसाठी …
Read More »सावधान! शॅम्पूत आढळला कॅन्सरचा घटक ; बाजारातून परत मागवली उत्पादने
विश्व भारत ऑनलाईन : डव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पू परत मागवले. यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीलाही अशाप्रकराचा फटका बसला होता. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीची उत्पादने जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कंपनीने परत मागवलेल्या वस्तूंमध्ये Dove शॅम्पूसोबत Nexxus, Suave, …
Read More »
विश्वभारत News Website